ETV Bharat / state

पंधरा दिवसानंतर वाशिममध्ये पावसाची दमदार हजेरी - रिसोड

पावसाने शनिवारी दमदार सुरुवात केल्यामुळे वाशिमकरांमध्ये आनंदाचे चित्र पहायला मिळाले.शेतकऱयांना दुबार पेरणीच्या संकटापासून दिलासा मिळाला आहे.

पंधरा दिवसानंतर वाशिमला पावसाची दमदार सुरूवात
author img

By

Published : Jul 20, 2019, 10:20 PM IST

वाशिम - जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी दमदार सुरुवात केल्यामुळे वाशिमकरांमध्ये आनंदाचे चित्र पहायला मिळाले. दिवसभर उकाडा सहन करणारे नागरिक आता सुखावले आहेत तसेच शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

पंधरा दिवसानंतर वाशिमला पावसाची दमदार सुरूवात

वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर, मनोरा, रिसोड, मालेगाव, जाऊळका तसेच वाशिम तालुक्यातील वांगी परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. शेतकऱयांना दुबार पेरणीच्या संकटापासून दिलासा मिळाला तर, प्रचंड उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे.

Intro:पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाची आज दमदार सुरुवात

अँकर:- वाशिम जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने आज दमदार सुरुवात केल्यामुळं सर्वसामान्यासह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण बघावयास मिळत आहे.....

जिल्ह्यातील मंगरूळपिर,मनोरा,रिसोड,मालेगाव तालुक्यातील जाऊळका तसेच वाशिम तालुक्यातील वागी परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे आज या झालेला पाऊस जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अमृतसारखा पडल्याची भावना शेतकऱ्याकडून व्यक्त होत आहे.

बळीराजा सुखावला आहे दुबार पेरणीच्या संकटापासून दिलासा मिळाला तर प्रचंड उकड्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे...Body:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.