ETV Bharat / state

स्वच्छतागृहातला व्हिडिओ व्हायरल; १८ वर्षीय मुलीची आत्महत्या - मंगरुळपीरमधील जिल्हा परिषद हायस्कुलची बातमी

मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद शाळेत एका 18 वर्षीय मुलीला तिच्या आरोपी मित्राने स्वच्छतागृहात बोलावले. दरम्यान आणखी एकाने त्या दोघांचे व्हिडिओ चित्रण केले.

washim police station
वाशिम पोलीस ठाणे
author img

By

Published : Dec 6, 2019, 10:13 PM IST

वाशिम - येथील मंगरूळपीरमधील जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये एकाने मुलीचे मोबाईल चित्रीकरण केले. ते सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे बदनामीच्या भीतीने मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मंगरूळपीर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा- #HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेतील एका 18 वर्षीय मुलीला आरोपी मित्राने स्वच्छतागृहात बोलावले. दरम्यान आणखी एकाने त्या दोघांचे व्हिडिओ चित्रण केले. ते सोशल मीडियावर पसरवले. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने त्या मुलीने आत्महत्या केली. घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. सायबर सेलच्या मदतीने चौकशी करून किती लोकांना हा व्हिडिओ पाठवला याची तपासणी पोलीस करत आहेत.

Intro:वाशिम:

व्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या २ जन अटक

अँकर : बातमी वाशीम ची वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या वॉशरूम मध्ये एकाने विद्यार्थिनीची मोबाईल क्लिप काढून सोशल मीडियावर प्रसारित केल्याने बदनामी च्या भीतीने मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली.आत्महत्या केलेल्या तरुणीच्या कुटुंबियाच्या तक्रारी नंतर मंगरुळपिर पोलीस ठाण्यात 2 युवका विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून २ आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मंगरुळपिर येथील जिल्हा परिषद हायस्कुलमधील एका 18 वर्षीय विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग मित्रा कडे नोट्स ची मागणी करिता विद्यार्थी प्रतीक दिनकर डोंगरे याने वॉशरूम मध्ये बोलावले. असता दिपक महादेवराव वानखडे नामक युवकाने दोघांची व्हिडिओ शूटिंग काढून इतर लोकांच्या मोबाईलवर पाठविली. समाजात बदनामी होईल या भीतीने सदर मुलीने आत्महत्या केली.घटनेची फिर्याद मृतक मुलीच्या वडिलांनी मंगरुळपिर पोलीस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधातविविध कलमान्वये गुन्हे दाखल करून दोन जणांना अटक केली असून सायबर सेल च्या आयटी मार्फत चौकशी करून किती लोकांना व्हिडीओ शेअर केला या बाबत उघड झाल्या नंतर आणखी आरोपी वाढणार असल्याच पोलिसांनी सांगितल

बाईट : विनोद दिघोरे ठाणेदार मंगरूळपीर
बाईट : दिलीप आंबेकर मुख्याध्यापकBody:व्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या २ जन अटक
Conclusion:व्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या २ जन अटक
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.