ETV Bharat / state

शांतता 'कॉपीयुक्त' अभियान चालू आहे....

वाशिम जिल्ह्यातील शाळेत कॉपी बहाद्दरांचा सुळसुळाट..... बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांसमोरच पुरवल्या जातायेत कॉप्या... राज्य शासनाचे कॉपीमुक्त अभियान झाले कॉपीयूक्त अभियान...

कॉपीमूक्त अभियान
author img

By

Published : Feb 25, 2019, 8:08 PM IST

वाशिम - इयत्ता बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरळीत चालाव्यात म्हणून राज्य शासनाच्या वतीने कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे. मात्र, या कॉपीमुक्त अभियानाचा बोजवारा उडाल्याचे चित्र मानोरा तालुक्यात पाहायाला मिळत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या विठोली येथील शाळेतच कॉपी पुरवठादारांची जत्रा भरल्याचे दृश्य आज पाहायाला मिळाले.

'कॉपीयुक्त' अभियान

बारावीच्या विज्ञान शाखेचा आज फिजिक्स विषयाचा पेपर सुरू आहे. त्यावेळी विठोली येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत कापीमुक्त अभियानाला हरताळ फासल्याचे वास्तव ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यात कैद झाले. एवढेच नाही तर कापीमुक्त अभिनयासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकाची या ठिकाणी कोणतीच भरारी दिसून आली नाही. तर कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसमोरच कॉपी पुरवठादारांचे थवेच्या थवे या ठिकाणी घिरट्या घालताना दिसत आहेत.

पेपर सुरू होताच शाळेच्या कॉपी पुरवठादार कोणतीही भीती न बाळगता पोलिसांसमोरच परीक्षार्थींना अपेक्षीत उत्तरांच्या कॉप्या पुरवतानाचे दृश्य या ठिकाणी दिसत आहे. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच खुलेआमपणे वर्गात कॉपी पुरविली जात असल्याने हे शासन कॉपीमुक्त अभियान राबवीत आहे की कॉपीयुक्त अभियान? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षणाधिकारी म्हणातात आम्ही लक्ष ठेवतोय-

वाशिम जिल्ह्यामध्ये बारावीचे ६५ केंद्रे आहेत, परिक्षेचे सनियंण करण्यासाठी ५ भरारी पथकांची स्थापना, काही ठिकाणी बैठे पथकही स्थापन करण्यात आले आहे. तसेच सर्व परिक्षा केंद्र प्रमुखांची जिल्हाधिकाऱ्यासमोर बैठक घेऊन सुचना करण्यात आल्या असून मानोरा तालुक्यातील कॉपीचे जास्त प्रमाण असणाऱ्या शाळांवरही आम्ही लक्ष ठेवून असल्याची माहिती शित्रणाधिकाऱ्यांनी दिली. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी भयमुक्त पणे परीक्षा देण्याचे आवाहन केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

undefined

Intro:बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरळीत चालावा यासाठी महाराष्ट्र शासन कॉपीमुक्त अभियान राबवितांना दिसत आहे पण हे कॉपीमुक्त अभियान प्रत्यक्षात पाहिला तर वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या विठोली येथील जिल्हा परिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज बारावी विज्ञानच्या फिजिक्स परीक्षेत खुलेआम कॉपी चालत असल्याचे चित्र आणि ईटीव्ही भारत च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Body:शाळेच्या बाहेर अपेक्षित पुस्तके घेऊन कशा पद्धतीने वर्गामध्ये कॉपी पुरवली जाते याचे चित्र आपणास बघावयास मिळत आहे शाळेच्या बाहेरून भिंतीवरून शाळेच्या परिसरात प्रवेश करून विद्यार्थ्यांना थेट वर्गात कॉपी पूरवित असतांनाचे चित्र दिसत आहे कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसमोर खुलेआम वर्गात कॉपी पुरविली जात आहे हे सर्व बघून लोक म्हणताहेत की हे शासन खरंच कॉपीमुक्त अभियान राबवीत आहे का कॉपीयूक्त अभियान ?

Conclusion:या शाळेवरील कॉपी चे चित्र बघितले तर खरेच वाशीम जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविले जात आहे का हा मोठा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.