ETV Bharat / state

संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी; भाजप कार्यकर्त्यांचा मालेगावात जल्लोष - संजय धोत्र

गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अकोल्यासह वाशिममध्येदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने मालेगावात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष
author img

By

Published : May 31, 2019, 4:43 PM IST

वाशिम - खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागताच वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुरुवारी झालेल्या शपथविधी कार्यक्रमात संजय धोत्रे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे अकोल्यासह वाशिममध्येदेखील भाजपच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

संजय धोत्रे यांची मंत्रीपदी वर्णी लागल्याने मालेगावात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष

अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार लगावणाऱया खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागताच रिसोड मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुरुवारी रात्री दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वाशिम अकोला रोडवरील जुन्या बस स्थानकावर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करत पेढे, मिठाई वाटून आनंद साजरा केला.

Intro:वाशीम : खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री वर्णी लागताच वाशिम जिल्ह्यातील मालागाव येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला..

Body:अकोला लोकसभा मतदारसंघातून विजयाचा चौकार लगावणा-या खासदार संजय धोत्रे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदी वर्णी लागताच रिसोड मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला . गुरुवारी रात्री दिल्ली येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संजय धोत्रे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी वाशिम अकोल रोडवरील जुन्या बस स्थानकावर फटाक्यांची प्रचंड आतषबाजी करीत पेढे , मिठाई वाटून आनंद साजरा केला.Conclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.