ETV Bharat / state

बीडहून नागपूरला जाणारी ट्रॅव्हल्स जळून खाक, प्रवाशांच्या सामानाची झाली राख - beed to nagpur bus

बीड येथील सागर ट्रॅव्हल्स रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास नागपूरकडे जाण्यास निघाली. गाडी भरधाव वेगात असताना अमरावतीजवळ मालेगाव रस्त्यावर गाडीने अचानक पेट घेतला.

बीडवरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग
author img

By

Published : Jun 28, 2019, 7:52 AM IST

Updated : Jun 28, 2019, 1:20 PM IST

बीड - बीड येथून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव सागर ट्रॅव्हल्सला शुक्रवारी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास आग लागली. औरंगाबाद नागपूर महामार्गावरील कीन्हीराजा हॉटेलजवळ ही घटना घडली असून यामध्ये गाडी जागीच जळून खाक झाली आहे. बसमधील प्रवाशांना चालकाने प्रसंगावधान राखत वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, प्रवाशांचे सामान आणि पैसे जळाल्याची माहिती आहे.

बीडवरून नागपूरकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला आग

बीड येथील सागर ट्रॅव्हल्स रात्री ९ ते १० वाजण्याच्या सुमारास नागपूरकडे जाण्यास निघाली. गाडी भरधाव वेगात असताना औरंगाबाद नागपूर महामार्गावरील कीन्हीराजा हॉटेलजवळ गाडीने अचानक पेट घेतला. गाडीला समोरून लाग लागली होती. त्यामुळे चालक आणि काही प्रवाशांच्या वेळीच लक्षात आले. त्यांच्या सतर्कतेमुळे झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने आपातकालीन दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले. गाडीचा अक्षरशः कोळसा झाला असून बीडसह अन्य सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची माहिती आहे. मात्र, प्रवाशांचे गाडीमध्ये ठेवलेले साहित्य तसेच बॅगमध्ये ठेवलेले पैसे आगीत जळून खाक झाले आहे.

Intro:बीडच्या भरधाव सागर ट्रॅव्हल्सचा झाला कोळसा
बीड- बीड येथून नागपूरकडे जात असलेल्या भरधाव ‛सागर’ ट्रॅव्हल्सला शुक्रवारी (दि.२८) पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास अमरावतीजवळील मालेगाव रस्त्यावर अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत गाडीचा जागीच कोळसा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, बीड येथील नागपूरकडे मध्यरात्री निघालेली ‛सागर’ ट्रॅव्हल्स (क्र.एम.एच.२३ जे ९००) भरधाव वेगात असताना अमरावतीजवळ
मालेगाव रस्त्यावर गाडीने अचानक पेट घेतला. चालक व काही प्रवाशांच्या सतर्कतेमुळे झोपेत असलेल्या सर्व प्रवाशांना तातडीने ‛आपातकालीन मार्ग’ दरवाजा उघडून बाहेर काढण्यात आले. गाडीला समोरून लाग लागली होती. गाडीचा अक्षरशः कोळसा झाला असून बीडसह अन्य सर्व प्रवाशी सुखरूप असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रवाशांचे गाडी ठेवलेले साहित्य व प्रवाशांचे बॅग मध्ये ठेवलेले पैसे आगीत जळून नुकसान झाले आहे.Body:बConclusion:ब
Last Updated : Jun 28, 2019, 1:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.