ETV Bharat / state

शेतकरी कर्जमाफीसाठी दोषी नाहीत, तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरे - आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांची कर्जमाफी हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून घेईपर्यंत थांबणार नाही, कर्जमाफी करून घेणारच, असे वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. कारंजा येथे नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:57 PM IST

Updated : Aug 29, 2019, 4:10 AM IST

वाशिम - शेतकऱ्यांची कर्जमाफी हा त्यांचा हक्क आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून घेईपर्यंत थांबणार नाही, कर्जमाफी करून घेणारच, असे वत्यव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. कारंजा येथे नागरिकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

शेतकरी कर्जमाफीसाठी दोषी नाहीत, तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरे

गोधनाच पूजन करून दिले पोळ्यानिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छा

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जनआशीर्वाद यात्रा आज रात्री 8 वाजता वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधल्यानंतर गोधनाची पूजा करून पोळा हा सण साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छाही दिल्या.

साहेब कधी येता... आता थकलो हो...

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे सायंकाळी साडेचार वाजता पोहोचणार होती. मात्र, साडेसात वाजेपर्यंत ही यात्रा वाशिम जिल्ह्यात पोहोचली नसल्याने कारंजा जवळ रस्त्यावर यात्रेचे स्वागत करण्यासाठी अंधारात थांबलेले शिवसैनिक या यात्रेची वाट पाहत होते. यावेळी थकून रोडवर बसून एकच बोलत होते टसाहेब कधी येता, आता थकलो हो'.

Intro:शेतकरी कर्जमाफी साठी दोषी नाहीत तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरे

अँकर : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जणआशीर्वाद यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. कारंजा येथे नागरिकांशी संवाद साधला असता शेतकरी कर्जमाफी साठी दोषी नाहीत तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून घेईपर्यंत थांबणार नाही कर्जमाफी करून घेणारच असं वत्यव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलाय..

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जणआशीर्वाद यात्रा वाशिम जिल्ह्यात दाखल झाली. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीत छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून नागरिकांशी संवाद साधला असता शेतकरी कर्जमाफी साठी दोषी नाहीत तो त्यांचा हक्क आहे. त्यामुळं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून घेईपर्यंत थांबणार नाही कर्जमाफी करून घेणारच असं वत्यव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे केले .....

बाईट : आदित्य ठाकरेBody:शेतकरी कर्जमाफी साठी दोषी नाहीत तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरेConclusion:शेतकरी कर्जमाफी साठी दोषी नाहीत तो त्यांचा हक्क आहे - आदित्य ठाकरे
Last Updated : Aug 29, 2019, 4:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.