ETV Bharat / state

वाशिममध्ये पिकअप व कारचा अपघात, 4 जखमी - वाशिम गुन्हे बातमी

वाई गावाजवळ पिकअप व कारची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये कारमधील नितीन पखाले व प्रवीण गावंडे व पिकअपमधील दयाराम राठोड व सीताराम भुरवाडे हे 4 जण जखमी झाले आहेत.

वाशिममध्ये पिकअप व कारचा अपघात
author img

By

Published : Nov 7, 2019, 4:22 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद या महामार्गावर वाई गावाजवळ पिकअप व कारमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - पीक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक - जिल्हाधिकारी

वाई गावाजवळ पिकअप व कारची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये कारमधील नितीन पखाले व प्रवीण गावंडे व पिकअपमधील दयाराम राठोड व सीताराम भुरवाडे हे 4 जण जखमी झाले आहेत.

वाशिम - जिल्ह्यातील नागपूर-औरंगाबाद या महामार्गावर वाई गावाजवळ पिकअप व कारमध्ये अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये 4 जण जखमी झाले आहेत. जखमींना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - पीक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक - जिल्हाधिकारी

वाई गावाजवळ पिकअप व कारची समोरा-समोर धडक झाली. यामध्ये कारमधील नितीन पखाले व प्रवीण गावंडे व पिकअपमधील दयाराम राठोड व सीताराम भुरवाडे हे 4 जण जखमी झाले आहेत.

Intro:पीक अप व कार मध्ये अपघात...4 जण जखमी

अँकर : वाशिम जिल्ह्यातील नागपूर - औरंगाबाद या महामार्गावरील वाई गांवाजवळ पीक अप व कारमध्ये झालेल्या अपघात 4 जण जखमी झाल्याची घटना आज घडली..

वाईगांवा जवळ पिक अप व कार मध्ये समोरा समोर जबर धडक होऊन कार मधील नितीन पखाले व प्रवीण गावंडे व पिक अप मधील दयाराम राठोड व सीताराम भुरवाडे असे 4 जण जखमी झाले आहेत.

अपघातातील जखमींना कारंजा च्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..Body:पीक अप व कार मध्ये अपघात...4 जण जखमीConclusion:पीक अप व कार मध्ये अपघात...4 जण जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.