ETV Bharat / state

वाशिममध्ये बसचे स्टेअरींग लॉक तुटून अपघात; २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी - बिबखेडा

अकोल्यावरून एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच 14 बीटी 0667 ही बस रिसोडकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, रिसोडजवळील बिबखेडा गावाजळ अचानक बसचे स्टेअरींग लॉक तुटले.

वाशिममध्ये बसचे स्टेअरींग लॉक तुटून अपघात
author img

By

Published : Jul 18, 2019, 8:41 PM IST

वाशिम - अकोल्यावरून रिसोडकडे जाणाऱ्या एसटी बसमधील स्टेअरींगचे लॉक तुटून अपघात झाला आहे. जिल्ह्यातील बिबखेडाजवळ ही घटना घडली. यामध्ये २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले, तर ६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

वाशिममध्ये बसचे स्टेअरींग लॉक तुटून अपघात

अकोल्यावरून एसटी महामंडळाची बस क्रमांक एम एच 14 बीटी 0667 ही बस रिसोडकडे जाण्यासाठी निघाली होती. मात्र, रिसोडजवळील बिबखेडा गावाजळ अचानक बसचे स्टेअरींग तुटले. मात्र, चालकाने सतर्कपणा दाखवत प्रवाशांना खाली उतरवले. तरीही यामध्ये २० पेक्षा अधिक प्रवाशी जखमी झाले असून ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

अपघात होताच प्रवाशांनी १०८ क्रमांकावरून अॅम्बुलन्सला संपर्क साधला. मात्र, १ तासाचा कालावधी उलटून देखील अॅम्बुलन्स पोहोचली नाही. त्यामुळे याच रस्त्याने येणाऱ्या दुसऱ्या एसट बसमधून जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व जखमींवर रिसोड तसेच वाशिम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:स्टेरिंग लॉक तुटून एसटी बसचा अपघात....विसहुन अधिक प्रवासी जखमी....6 जणांची प्रकृती गंभीर

अकोला वरून रिसोड कडे येत असतांना रिसोड जवळील बिबखेडा नजीक अकोला रिसोड बसचा स्टेरिंग लॉक तूटून अपघात झालाय या अपघातात विसहुन अधिक प्रवासी जखमी तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे..

रिसोड वरून अकोला जाणारी बस क्रमांक एम एच 14 बीटी 0667 ह्या गाडीचा रिसोड तालुक्यातील बिबखेडा नजीक स्टीअरिंग जाम झाल्यामुळे रस्त्याच्या खाली उतरली चालकाच्या सतर्कते मुळे मोठा अपघात होता होता वाचला या अपघातात वीसहून अधिक प्रवासी जखमी झाले असून त्यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे एसटीचा अपघात झाला झाल्या 108 क्रमांकाच्या अंबुलन्स ला कॉल लावण्यात आला परंतु तब्बल एक तासापर्यंत एकही ॲम्बुलन्स न पोचल्याने अखेरीस एसटी मधून जखमी प्रवाशांना रुग्णालयात हलविण्यात आले जखमींवर रिसोड तसेच वाशिम रुग्णालयात उपचार सुरू आहेतBody:फीड : सोबत आहेConclusion:फीड : सोबत आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.