ETV Bharat / state

'विदर्भ एक्स्प्रेस'समोर उडी घेऊन तरुणीची आत्महत्या - wardha railway station news

विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. यामध्ये संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे.

author img

By

Published : Oct 14, 2019, 11:09 PM IST

वर्धा - विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाश्यांना काही समजण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. तत्काळ रेल्वेच्या चालकाने गाडी थांबवली. व यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला. दिव्या रासेकर असे मृत युवतीचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव तालुक्याच्या पहापळ येथील रहवासी असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले.

विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वे स्थानकावर येताच एका मुलीने फोनवर बोलत असताना अचानक रेल्वे इंजिनापुढे उडी घेतली. यामध्ये संबंधित युवतीचा मृत्यू झाला आहे.

विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जातांना वर्धा स्टेशनवर फलाट क्रमांक 2 वर पोहचली. यावेळी ही युवती मोबाईलवर बोलत होती. ट्रेन येताच तिने हातातील मोबाईल फेकून देत धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी मुलीजवळ एक बॅग आणि मोबाईल मिळाल्याने तिची ओळख पटली आहे. या घटनेमुळे विदर्भ एक्स्प्रेस 45 मिनिटे उशिराने सुटली.

Intro:वर्धा

mh_war_succide_vidarbha_express_vis_7204321

विदर्भ एक्स्प्रेससमोर उडी घेत युवतीची आत्महत्या

- विदर्भ एक्स्प्रेस 45 मिनीटांनी सुटली
- यवतमाळ जिल्ह्यातील युवती
- कुटुंबियांना माहिती कळवल्याचे

वर्धा - विदर्भ एक्स्प्रेस वर्धा रेल्वेस्टेशनवर येताच एका मुलीने फोनवर बोलत असतांना अचानक रेल्वे इंजिन पुढे उडी घेतल्याने चांगलीच खळबळ उडाली. अचानक घडलेल्या घटनेने प्रवाश्यांना काही समजन्यपूर्वीच ति रेल्वेखाली आली. यावेळी रेल्वेच्या चालकाने गाडी थांबवली. मृतदेह बाहेर काढला. दिव्या रासेकर अस मृत युवतीचे नाव आहे. ती यवतमाळ जिल्ह्यातील मरेगाव तालुक्याच्या पहापळ येथील रहवासी असल्याचे लोहमार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

विदर्भ एक्स्प्रेस नागपूरकडून मुंबईच्या दिशेने जातांना वर्धा स्टेशनवर फलाट क्रमांक 2 वर पोहचली. यावेळी ही युवती मोबाईलवर बोलत होती. ट्रेन येताच ती फलाटवर येताच हातातील मोबाईल फेकून देत धावत्या रेल्वे समोर उडी घेतली. यावेळी ती रेल्वेखाली येऊन कटल्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी रेल्वे चालक मातीन खान याने गाडी थांबवली.

यावेळी युवतीची मृतदेह गाडी खालून काढण्यात आला. यावेळी मुलीजवळ एक बॅग आणि मोबाईल मिळाला. यातून ओळख पटली असून यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर 45 मिनिटे उशिराने विदर्भ एक्स्प्रेस सुटली.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.