ETV Bharat / state

वाचवा...वाचवा...आवाज आला अन्... तिच्यावर पेट्रोल ओतून 'टेम्बा' फेकला - वर्ध्यात तरुणीला जिंवत जाळण्याचा प्रयत्न

महाविद्यालयात शिक्षिका असलेल्या तरुणीला भर चौकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी सकाळी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असताना आरोपीने हे कृत्य केले.

Wardha
विजय कुकडे
author img

By

Published : Feb 3, 2020, 3:17 PM IST

Updated : Feb 3, 2020, 6:06 PM IST

वर्धा -हिंगणघाटमध्ये एका तरुणीच्या अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिंगणघाटमधील नांदोरा चौकात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये तरुणी जखमी झाली असून तिला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.

वर्ध्यात तरुणीला जीवंत जाळण्याचा प्रयत्न

या घटनेवेळी मनसेचे शाखाध्यक्ष विजय कुकडे हे घटनास्थळावरून जात होते. त्यावेळी अचानक वाचवा...वाचवा..., असा आवाज आला. त्यामुळे कुकडे मागे फिरले तेव्हा एक तरुण हातात टेम्बा आणि पेट्रोल घेऊन दिसला. त्याने मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होता. त्यावेळी येथील स्थानिकांनी धाडस करत तरुणीच्या अंगावर पाणी टाकून आग विझवली. तसेच तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Intro:

mh_war_attemt_burn_wkt_121_7204321

घटनेवर मदतीला धावलेले, प्रताक्षदर्शी

121- विजय कुकडे शाखाध्यक्ष मनसे, प्रत्यक्षदर्शी

वर्धा- वर्ध्यातील हिंगणघाट येथे घटनेतील विजय कुकडे जे मनसेचे शाखाध्यक्ष यांनी हे घटनेच्या वेळी जात असताना एक युवक हातात टेम्बा आणि पेट्रोल घेऊन दिसला, यात वाचवा असा ओरडण्याचा आवाज आला, एवढ्यात ते परत आले, पाहता शिक्षिका तरुणी ही जळताना दिसली. यावेळी त्यांनी अंगावर पाणी टाकुन विझवले. यात तिला तात्काळ दवाखाण्यात हलवले. यावेळी ती जळलेलता अवस्थेत असल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Body:.Conclusion:
Last Updated : Feb 3, 2020, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.