ETV Bharat / state

वर्ध्यात कुरतडलेल्या विद्युत तारेच्या धक्याने महिलेचा मृत्यू - woman dies due to electric shock

वच्छलाबाई या घरकाम करीत असताना दरवाज्यावर उंदराने कुरतडलेली विद्युत तार हाताने दूर करताना त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा किंचाळण्याच्या आवाजाने कुटुंबीय आणि शेजारी धावत घरात आले.

वर्धा : उंदराने कुरतडलेल्या विद्युत तारेच्या धक्याने महिलेचा मृत्यू
author img

By

Published : Oct 1, 2019, 2:32 AM IST

वर्धा - उंदराने कुरतडलेल्या विद्युत तारेचा धक्का लागून महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समुद्रपूर तालुक्यातील वायगांव (गोंड) येथे घडली आहे. वच्‍छलाबाई रामभाऊ चौधरी वय (65) असे मृत महिलेचे नाव असून सकाळी घरकाम करत असताना ही घटना घडली.

वर्धा : उंदराने कुरतडलेल्या विद्युत तारेच्या धक्याने महिलेचा मृत्यू

हे ही वाचा - वर्ध्यात किराणा मॉलची भीषण आग नियंत्रणात; एका महिलेचा मृत्यू

वच्छलाबाई या घरकाम करीत असताना दरवाज्यावर उंदराने कुरतडलेली विद्युत तार हाताने दूर करताना त्यातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा त्यांना जोरदार झटका बसला. त्यांचा किंचाळण्याचा आवाजाने कुटुंबीय आणि शेजारी धावत घरात आले. यानंतर त्यांना तातडीने सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा - अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाने ओलांडली धोक्याची पातळी

Intro:mh_war_death_by_electric_shock_vis1_7204321

उंदराने कुरतडलेल्या विद्युत वायरचा धक्याने महिलेचा मृत्यु

वर्धा जिल्ह्यातील वायगांव (गोंड ) येथिल घटना

वर्धा - जिल्ह्याच्या समुद्रपूर तालुक्यातील वायगांव (गोंड) येथे दुर्दैवी घटनेत महिलेचा मृत्यू झाला. उंदिराने कुरतडलेला वायर दूर करताना त्यातून वाहत असलेल्या विद्युत प्रवाहाचा धक्का लागला ही घटना घडली. सकाळी घरकाम करत असताना अचानक ओरडल्याच्या आवाजाने धावले असता घटना घडली. वच्‍छलाबाई रामभाऊ चौधरी वय 65 असे मृतक महिलेचे नाव आहे.

वच्छलाबाई या घरकामे करीत असतांना दरवाज्यावर पडलेला उंदराने अर्धवट कुरतडलेला वायर त्यांच्या नजरेस पडला. या वायरल हाताने दूर करतांना त्यातून वाहणारा विद्युत प्रवाह असल्याने त्यांना जोरदार झटका बसला. यात त्यांचा किंचाळण्याचा आवाज निघताच लागलीच कुटुंबीय आणि शेजारी धावले.

नजरेस दिसताच त्यांना गावातील तरुणानी व नातेवाईकांनी महिलेला सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरिता हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच सदर महिलेचा मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. महिलेच्या पाठीमागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंड मोठा आप्तपरिवार आहे. सदर घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.