ETV Bharat / state

तुमच्या आईला मीच मारले! बायकोच्या हत्येनंतर आरोपी बापाची मुलांजवळ कबुली - पुलगाव वर्धा

बायकोची हत्या केल्यानंतर बापाने तिच्या हत्येची कबुली मुलांना दिल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे घडली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे पतीने केली पत्नीची हत्या
author img

By

Published : Sep 13, 2019, 9:59 PM IST

वर्धा - जिल्ह्यातील पुलगाव येथील नाचणगाव मार्गावरील बालाजी मंदिरासमोरील अशोक नगरमध्ये पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. यानंतर त्याने या हत्येची कबुली आपल्या मुलांजळ दिली. सकाळी मुलांनी पोलीस स्टेशनला जाऊन या बाबत तक्रार दिल्यानंतर आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथे पतीने केली पत्नीची हत्या

हेही वाचा... ताम्हिणी घाटातील दुहेरी खुनाचे गूढ अखेर उकलले, खवल्या मांजराच्या तस्करीतून मित्रांनीच संपवल्याचे निष्पन्न

ही हत्या घरगुती वादातून झाली असल्याचे सांगितले जात असून या प्रकरणात पतीला अटक करण्यात आली आहे. वैशाली संतोष चाडगे (वय ४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. संतोष रामभाऊ चाडगे असे आरोपी पतीचे नाव आहे.

हेही वाचा... बी़डमध्ये मोबाईल चोरीला गेल्याच्या तणावातून तरुणाची आत्महत्या

वैशाली हीला दोन मुले आहेत. तिचा पती हा कधी तरी कामधंदा करत असे. वैशाली घरातच ब्युटी पार्लर चालवत होती. त्या दोघात घरगुती कारणातून सतत खटके उडत होते. गुरुवारच्या रात्री दोघात भांडण झाले यावेळी पती संतोषने रागाच्या भरात सुरवातीला गळा आवरून नंतर गळ्यावर शस्त्राने वार करून पत्नीची हत्या केली. ही हत्या एक ते चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली. त्यांनतर पहाटे संतोषने मुलांच्या खोलीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा... पत्नीचा खून करून फरार आरोपीला ठाणे पोलिसांनी तब्बल १३ वर्षांनंतर केली अटक​​​​​​​

यानंतर मुलांनी सकाळी वडिलांना घेऊन पुलगाव पोलीस स्टेशनमध्ये रात्रीची सर्व हकीकत सांगितली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी जाऊन मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली. यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पुढे पाठवण्यात आला असून या अहवालानंतर हत्येचा घटनाक्रम स्पष्ट होईल, असी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांनी दिली आहे.

Intro:mh_war_01_murder_vis1_7204321

तुमच्या आईला मारले.... आरोपी बापाची मुलांजवळ हत्येची कबुली

- वर्धा जिल्ह्याच्या पुलंगाव येथील घटना
- हत्या केली म्हणून मुलांना दिली कबुली
- सकाळी मुलांनी पोलीस स्टेशनला जाऊन दिली माहिती.
- हत्येनंतर पतीला अटक

वर्धा - वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील नाचणगाव मार्गावरील बालाजी मंदिरासमोरील अशोक नगर येथे पत्नीची धारदार शस्त्रांनी वार करत हत्या केली. पहाटे मुलांजवळ आईला मारल्याची कबुली दिली. शुक्रवारी पहाटे मुलांना कळली. हत्या घरगुती वादातून झाली असल्याच सांगितल्या जात असून प्रकरणात पतीला अटक करण्यात आली. वैशाली संतोष चाडगे (वय ४०) असे मृतक महिलेचे नाव आहे. संतोष रामभाऊ चाडगे असे पतीचे नाव आहे.

वैशाली हीला दोन मुले होते. पती हे कधी कधीच काम धंदा करायचे. वैशाली घरात ब्युटी पार्लर चालवत असे. घरगुती कारणातून त्यांचे खटके उडत यातून भांडण होत. गुरुवारच्या रात्री सुद्धा दोघात भांडण झाले होते. यावेळी पती संतोषने रागाच्या भरात सुरवातीला गळा आवरून नंतर गळ्यावर शस्त्राने वार करून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे. कारण आरडा ओरडा केल्याचा आवाज नसल्याने कयास लावला जात आहे. ही हत्या एक ते चार वाजताच्या दरम्यान करण्यात आली. त्यांनतर पहाटे संतोषने मुलाच्या खोलीत जाऊन घडलेला प्रकार सांगितला.

मुलांनी सकाळी वडिलांना घेऊन पुलगाव पोलीस स्टेशनला रात्रीची हकीकत सांगितल असल्याचे सांगितली. पोलिसानी लगेच घटनास्थळी पोहचून मृतदेहाची उत्तरीत तपासणी केली. मृतदेहाला शव विच्छेदनासाठी पाठवले असून अहवाल नंतर हत्येचा घटनाक्रम स्पष्ट होईल असल्याची माहिती एसडीपीओ तृप्ती जाधव यांनी सांगितली. चौकशी सुरू करण्यात आली असून पुढील तपास सूरु असल्याचे सांगितले जात आहे.

बाईट - तृप्ती जाधव , उपविभागीय पुलिस अधिकारी,पुलंगाव

Body:पराग ढोबळे,वर्धा. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.