ETV Bharat / state

हिंगणघाट जळीतकांड : आरोपीला 7 दिवसात वकीलपत्र सादर करण्याचे आदेश

यावेळी आरोपी विकेशने वकीलपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीची मागणी फेटाळत विकेशला 7 दिवसाच्या आत वकीलपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

हिंगणघाट जळीतकांड
Wardha
author img

By

Published : Mar 14, 2020, 7:45 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपी विकेश नगराळेची गुरूवारी व्हिडिओ कॉन्फरन्सने सुनावणी घेण्यात आली. हिंगणघाट येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश माजगावकर यांच्या न्यायालयात आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सने हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला पुढील सुनावणीसाठी 27 मार्चची तारीख दिली आहे. सध्या आरोपी हा नागपूर कारागृहात आहे.

हेही वाचा - अवकाळी पावसात नुकसान झालेल्या पिकांचे सर्वेक्षण करून मदत द्या....

यावेळी आरोपी विकेशने वकीलपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्याची मुदत मागितली होती. मात्र, न्यायालयाने आरोपीची मागणी फेटाळत विकेशला 7 दिवसाच्या आत वकीलपत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तर आरोपीला 27 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी 426 पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी दाखल केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.