ETV Bharat / state

अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले; नदीकाठच्या गावांना सतर्कतेच इशारा - अप्पर वर्धा धरणाचे दरवाजे उघडले

अप्पर वर्धा धरण हे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण आहे. मागील काही दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण १०० टक्के भरले आहे.

अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले
author img

By

Published : Sep 9, 2019, 12:26 PM IST

Updated : Sep 9, 2019, 12:54 PM IST

अमरावती - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरणात 100% पाणीसाठा झाल्याने या धरणाचे तीन दरवाजे प्रशासनाने उघडले आहेत. यामधून 125 दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा - भामरागड चौथ्या दिवशीही पाण्याखालीच; गोसीखुर्दचे पाणी सोडल्याने पुन्हा पुराचा धोका

अप्पर वर्धा धरण हे पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण आहे. मागील काही दिवसांत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हे धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाचे दरवाजे 10 सेंटिमीटरने उघडे असून 125 दशलक्ष घनमीटर इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पर्यटकांची गर्दी ही धरणावर झाली आहे.

Intro:*अमरावती ब्रेकींग*

अमरावतीच्या अप्पर वर्धा धरणाचे तीन दरवाजे उघडले .पाण्याचा विसर्ग सुरू.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेच इशारा..
-----------------------------------------------
अमरावती अँकर
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात पाणीसाठा हा 100% झाल्याने या धरणाचे तीन दरवाजे प्रशासनाने उघडले आहे. तीन दरवाजे मधून 50 घन मीटर सेंटी ने पाण्याचा विसर्ग हा सुरु आहे आहे.दरम्यान नदीकाठील गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून पर्यटकांची गर्दी ही धरणावर झाली आहेBody:अमरावतीConclusion:अमरावती
Last Updated : Sep 9, 2019, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.