वर्धा - जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यात वर्धा शहरासोबतच अनेक ठिकाणी ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. देवळी तालुक्याच्या रोहणी, शिरपूर, मलातपूर शिवारात काही भागात गारपीटीने झोडपून काढले आहे. जवळपास 10 ते 15 मिनिटे छोट्या आकाराची गारं पडली आहे. याचाही फटका गहू, हरभरा पिकांना बसला आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा - वर्ध्यात गारपीठ न्यूज
वर्धा शहरासोबतच अनेक ठिकाणी ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. देवळी तालुक्याच्या रोहणी, शिरपूर, मलातपूर शिवारात काही भागात गारपीटीने झोडपून काढले आहे.
वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीटीचा तडाखा
वर्धा - जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. यात वर्धा शहरासोबतच अनेक ठिकाणी ग्रामीण भागातही पावसाच्या सरी बरसल्या आहेत. देवळी तालुक्याच्या रोहणी, शिरपूर, मलातपूर शिवारात काही भागात गारपीटीने झोडपून काढले आहे. जवळपास 10 ते 15 मिनिटे छोट्या आकाराची गारं पडली आहे. याचाही फटका गहू, हरभरा पिकांना बसला आहे.
पिकांचे नुकसान
आजच्या पावसाने रब्बीच्या गहू हरभरा पीकांना फटका बसलाच मात्र खरिपातील हाती लागलेले एकमेव पीक म्हणजे तुरीची गंजीही पाण्यात भिजली असल्याने त्याचेही नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यातही गहू, हरभरा आणि केळीच्या फळ बागांना याचा फटका बसला आहे.