ETV Bharat / state

वर्ध्यात 21 वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

author img

By

Published : Jan 21, 2020, 6:09 AM IST

जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धा मनेरी येथे 21 वर्षीय तरूण कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्षीय राहुल वलके असे मृत कामगाराचे नाव असून बोअरवेलसाठी घेतलेल्या कनेक्शनमधून विजेचा प्रवाह कुंपणाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्यात उतरल्याने या कामगाराचा मृत्यू झाला.

wardha
वर्ध्यात 21 वर्षीय कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

वर्धा - जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यातील वर्धा मनेरी येथे 21 वर्षीय तरूण कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्षीय राहुल वलके असे मृत कामगाराचे नाव असून बोअरवेलसाठी घेतलेल्या कनेक्शनमधून विजेचा प्रवाह कुंपणाजवळ असलेल्या पिण्याच्या पाण्यात उतरल्याने या कामगाराचा मृत्यू झाला.

हेही वाचा - खरांगणा पशूप्रदर्शन : लाखोंची बक्षीसे मिळवणाऱ्या 'या' गाईने पटकावला प्रथम क्रमांक

राहुल हा नेहमी प्रमाणे कामावर होता. याच दरम्यान पाणी पिण्यासाठी तारेच्या कुंपणाजवळ असलेल्या माठाजवळ तो गेला. यावेळी तारेच्या कुंपणाला जोडणीच्या वायरचा स्पर्श झाला. त्यामध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने राहुलचा स्पर्श होताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. यात राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी एका कामगाराला अशाच पद्धतीने विजेचा धक्का लागला असल्याची महिती समोर येत आहे. सुदैवाने त्यात जिवित न होता तो बचावला. पण याकडे मिलकडून केलेला हलगर्जीपणामुळे राहुलचा जीव गेला.

हेही वाचा - केंद्रावर पोहचूनही परीक्षेला परीक्षार्थी मुकले...आतमध्ये न घेतल्याचा आरोप

यावेळी तात्काळ कामगारांनी त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे त्याचा मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल कुटुंबिय विचारत आहे.

Intro:mh_war_electricution_death_pkg_7204321

कोणाचा हलगर्जीपणा भोवला?....विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

वर्धा/ वर्धा मनेरी

वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुज्यातील वर्धा मनेरी येथील मुरलीधर अग्रवाल यांच्या मिलमध्ये सोमवारी घटना घडली. यात कामगारांचा विद्युत करंटने मृत्यू झाल. बोअरवेलसाठी कनेक्शन घेताना वायरला कापूूून जोडनी करण्यात आली. ही जोडणी व्यवस्थित नसल्याने त्याचा स्पर्श तारेच्या कुंपणाला झाला. याज याच कुंपणाजवल पाणी पीताना कामगारांचा स्पर्श झाला. दरम्यान विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झालाय. 21 वर्षीय राहुल वलके असे मृतकाचे नाव आहे.

राहुल हा नेहमी प्रमाणे कामावर होता. याच दरम्यान पाणी पिण्यासाठी तारेच्या कुंपणाजवळ असलेल्या माठाजवळ गेला. यावेळी तारेच्या कुंपणाला जोडणीचा वायरचा स्पर्श झाला. त्यामध्ये विद्युत प्रवाह आला. यावेळी राहुलचा स्पर्श जोरदार विजेचा धक्का बसला. यात राहुलचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी एका कामगाराला अश्याच पद्धतीने विजेचा धक्का लागला असल्याची महिती पुढे येत आहे. सुदैवाने जिवित न होता तो बचावला. पण याकडे मिलकडून केलेला हलगर्जीपणा दुर्लक्ष राहुलच्या जीवावर तर बेतला नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावेळी तात्काळ कामगारांनी त्याला आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात नेले. पण यवेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यामुळे त्याचा मृत्यूला जवाबदार कोण असा सवाल कुटुंबीय विचारत आहे.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.