ETV Bharat / state

वर्ध्यात 20 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त - seized

ट्रक चालकाकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला.  82 पोत्यात महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू मसाला, निर्बंध घातलेली ईगल तंबाखू, माझा सुगंधित तंबाखू, मालिकचंद रॉयलचे पाकीटे जप्त केली. याची बाजारभाव प्रमाणे पाकीटावरील छापील किंमत जरी 20 लाख असली तरी बाजरभाव किंमत 40 लाखाच्या घरात आहे.

वर्ध्यात 20 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त
author img

By

Published : May 5, 2019, 9:54 PM IST

वर्धा - समुद्रपूर पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास बंदी असलेली सुगंधित तंबाखू जप्त केली. ही तंबाखू नागपूरकडून चंद्रपूरला जात होती, यावेळी आरंभा टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे अरविंद येनूरकर यांनी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

वर्ध्यात 20 लाख रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त

समुद्रपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला एका ट्रकमधून नागपूर येथून चंद्रपूरकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती मीळाली. आरंभ टोल नाक्याजवळ ट्रक (क्र.MH 34 BG 4116) सापळा रचून थांबवण्यात आला. यावेळी पंचासह समुद्रपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी ट्रकची तपासणी केली. यावेळी ट्रकसह तब्बल 82 पोत्यांतील 20 लाख 79 हजार रुपयांची सुगंधित तंबाखू पोलिसांनी जप्त केली. संबंधित ट्रक नवीन आहे. ट्रकचा विचार करता पोलिसांनी तब्बल 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी ट्रक चालकाकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. 82 पोत्यात महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू मसाला, निर्बंध घातलेली ईगल तंबाखू, माझा सुगंधित तंबाखू, मालिकचंद रॉयलचे पाकीटे जप्त केली. याची बाजारभाव प्रमाणे पाकीटावरील छापील किंमत जरी 20 लाख असली तरी बाजरभाव किंमत 40 लाखाच्या घरात आहे. नजमुद्दीन खान (रा.पडोली जिल्हा चंद्रपूर) असे ट्रकचालकाचे नाव आहे. समुद्रपूर पोलीस ठाण्यात कलम 188, 273, 274, 328 भारतीय दंड विधानअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणात हा माल वाडी परिसरातील गौरव ट्रान्सपोर्ट येथून भरण्यात आला होता. ट्रकचालकाला हा माल 'फॉरचून' म्हणजे चिल्लर पॅक असलेला माल म्हणून टाकण्यात आला. हा माल गौरव ट्रान्सपोर्टमध्ये चंद्रपूरला उतरवला जाणार होता. हा माल नेमका कोणाचा होता याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गुटख्याला ट्रिपल पॅकिंग -

फॉरचून माल म्हणून नेला जाणार असलेला हा माल मोठ्या 82 पोत्यात ठेवण्यात आला. या मोठ्या थैलीत त्यापेक्षा लाहान आठ थैल्या होत्या. त्यानंतर छोट्या थैली आणि पकिंग पुडे अशा पद्धतीने पॅकिंग करण्यात आले होते.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, एसडीपीओ हिंगणघाट भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे, पीएसआय दिपेश ठाकरे, पोलीस हवालदार अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे यांनी केली.

Intro:R_MH_5_MAY_WARDHA_TAMBAKHU_JAPT_KARVAAI

वर्ध्यात 20 लाखाचा सुगंधित तंबाखू जप्त, पहिलीच मोठी कारवाई

- सरकारी किमतीने पन्नास लाख 79 हजाराचा मूद्देमाल जप्त,
- बाजार भावाने गुटखाच 40 लाखाचा
- चंद्रपूरला जात होता गुटखा
वर्ध्यात समुद्रपूर पोलिसांनी मध्यरात्री बंदी असलेला सुगंधित तंबाखू जप्त केला. हा तंबाखू नागपूरकडून चंद्रपूरला जाताना आरंभा टोलनाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे प्रगटीकरणं शाखेचे अरविंद येनूरकर यांना मिळालेल्या सूत्राचा माहिती वरून पहिल्यांदाच इतक्या मोठी कारवाई गुटखा बंदीचा माल जप्त करून करण्यात आली.

समुद्रपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेला माहितीनुसार एक ट्रक नागपूर येथून चंद्रपूरकडे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची वाहतूक होणार असल्याची माहिती पकडली. आरंभा टोल नाक्याजवळ ट्रक क्र.MH 34 BG 4116 सापळा रचून थांबवला. यावेळी पंचासह समुद्रपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण मुंडे यांनी स्टाफसह तपासणी केली. यावेळी तब्बल 82 पोत्यात 20 लाख 79 हजाराचा सुगंधीत तंबाखू पोलीसांनी ताब्यात घेतला. नवीनच ट्रक असल्याने किंमत 30 लाख असा एकूण 50 हजाराचा मुद्देमाल जप्त करत पहिल्यांदाच इतकी मोठी कारवाई करण्यात आली आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल, चालकास अटक....
त्यावेळी चालक यांचकडे कुठलाही परवाना आढळून न आल्याने कारवाई करत मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 82 पोत्यात महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखू मसाला निर्बंध घातलेला ईगल तंबाखू, माझा सुगंधित तंबाखू, मालिकचंद रॉयलचे पाकीट जप्त केले. याची बाजारभाव पॉकेटवरील छापील किंमत जरी 20 लाख असला तरी बाजरभाव किंमत 40 लाखाच्या घरात आहे. नजमुद्दीन खान रा.पडोली जिल्हा चंद्रपूर असे ट्रकचालकाचे नाव आहे. सदर घटनेवरून समुद्रपूर येथे कलम 188, 273, 274, 328 भारतीय दंड विधानअन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

माल आला कुठून जाणार कुठे? ......

या प्रकरणात हा माल वाडी परिसरातील गौरव ट्रान्सपोर्ट येथून भरण्यात आला होता. ट्रकचालकला हा माल 'फॉरचून' म्हणजे चिल्लर पॅक असलेला माल म्हणून टाकण्यात आला. हा माल गौरव ट्रान्सपोर्टच्या चंद्रपूरल उतरविला जाणार होता. यात हा माल नेमका कोणाचा होता याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

गुटख्याला ट्रिपल पॅकिंग...
फॉरचून माल म्हणून नेला जाणार असलेला माल हा माल मोठ्या 82 पोत्यात ठेवण्यात आला. या मोठ्या थैलीत त्यापेक्षा लाहान आठ थैल्या होत्या. त्यानंतर छोट्या थैली आणि पकिंग पुडे अश्या पद्धतीने पॅकिंग करण्यात आली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, एसडीपीओ हिंगणघाट भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रवीण मुंडे, पीएसआय दिपेश ठाकरे, पोलीस हवालदार अरविंद येनूरकर, रवी पुरोहित, आशिष गेडाम, वैभव चरडे यांनी कारवाईची प्रक्रिया पार पडली. Body:पराग ढोबळे, वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.