वर्धा - अगोदरच पेट्रोल दरवाढ होऊन मागील काही दिवसांत दराने शंभरी गाठली आहे. यामुळे भुरट्या चोरट्यांची नजर आता पेट्रोल टॅंक भरून असणाऱ्या दुचाकीवर पडली आहे. हाच पेट्रोल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील शिवनेरी फोर्ट लेआऊट परिसरातील हॅपी टॉवरमधील ही पेट्रोल चोरी कैद झाली आहे.
पेट्रोल शंभरी पार, वर्ध्यात वाढल्या दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना! - CRINE NEWS
अगोदरच पेट्रोल दरवाढ होऊन मागील काही दिवसांत दराने शंभरी गाठली आहे. यामुळे भुरट्या चोरट्यांची नजर आता पेट्रोल टॅंक भरून असणाऱ्या दुचाकीवर पडली आहे. हाच पेट्रोल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वर्ध्याच्या सावंगी येथील शिवनेरी फोर्ट लेआऊट परिसरातील हॅपी टॉवरमधील ही पेट्रोल चोरी कैद झाली आहे.
पेट्रोलची चोरी