ETV Bharat / state

ऐन उन्हाळ्यात वर्ध्यात साचले तळे, मुख्य पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

वर्धा - शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. यातच वर्धा शहराला पवनार येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले.

वाया गेलेले पाणी
author img

By

Published : May 7, 2019, 8:52 PM IST

वर्धा - शहराला तीव्र पाणीटंचाईला समोरे जावे लागत आहे. यातच वर्धा शहराला पवनार येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया गेले. यामुळे नालवाडी येथील उघड्या जागेला तळ्यांचे रूप आले आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी वाया गेल्याने परिसरातील नागरिकांचा संतापले. ही पाईपलाईन फुटल्याने तब्बल चार ते पाच तास पाणी वाहत होते, असे परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

अशा प्रकारे पाणि वाया जात होते

प्रचंड पाऊस येऊन तळे साचाले आणि नाले वाहू लागले असे चित्र दिसत होते. पण, यामागची दाहकता कळली तर संताप आल्या शिवाय राहणार नाही. वर्ध्यात तब्बल पाच दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होतो. यात हे मुख्य पाईपलाईन फूटल्याने हजारो लिटर पाणी जे लोकांची तहान भागवण्यासाठी होते. ते वाहून नाल्यात गेले.
तब्बल चार तासांच्यानंतर दुरुस्तीनंतर पाणी बंद करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली. हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली. यामुळे पवनारकडून येणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

सुट्टीचा फटका

आज अक्षयतृतीया असल्याने सुट्टी होती. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीसाठी माणसे मिळण्याची अडचण होत होती. पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले.

Intro:R_MH_7_MAY_WARDHA_PANI_NUKSAN_VIS_1

उन्हाळ्यात साचले तळे, मुख्य पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाण्याने वर्धेकर मुकले

- हजारो लिटर पाणी वाया

- परिसरातील रिकाम्या जागेला आले तळ्याचे स्वरूप

वर्धा शहराला तीव्र पाणीटंचाईला समोर जावे लागत आहे. यातच वर्धा शहराला पवनार येथून पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने हजारो लीटर पाणी वाहून गेले. या साचलेल्या तळ्यांमुळे परिसरातील नागरिकांचा संताप पाहायला मिळाला. ही पाईपलाईन फुटल्याने तब्बल चार ते पाच तास पाणी वाहून गेले असल्याने परिसरातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

हे चित्र पाहून तुम्हाला या उन्हाळ्यात पाऊस आला की काय अस वाटेल. प्रचंड पाऊस येऊन तळ साचाल आणि नाले वाहून निघाले अस वाटत आहे. पण यामागची दाहकता कळली तर संताप आल्या शिवाय राहणार नाही असाच आहे. वर्ध्यात तब्बल पाच दिवसंव पाणी पुरवठा होत आहे. यात हे मुख्य पाईपलाईन फूटल्याने हजारो लिटर पाणी जे लोकांची तहान भागवण्यासाठी होते. ते वाहून नालीत गेले.

नालवाडी परिसरातील रिकाम्या जागेला तळ्याच स्वरूप या पाईपलाइन फुटल्याने आले. तब्बल चार तासानंतर दुरुस्ती करित पाणी बंद करण्यात आल्याची माहिती नगर परिषदेकडून देण्यात आली. हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली.शिवाय पवनारकडून येणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे.

सुट्टीचा फटका.....
आज अक्षय तृतीया असल्याने सुट्टी होती. त्यामुळे पाईपलाईन दुरुस्तीकरीता माणस मिळण्याची अडचण होत आहे. पाईपलाईन तातडीने दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी सांगितले.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.