ETV Bharat / state

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा; अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार - तहसीलदारांना निवेदन

काही दिवसांपूर्वी आगरगाव सावळी गावातील एका युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसील कार्यालयात निवेदन देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

तहसीलदारांना निवेदन देताना ग्रामस्थ
author img

By

Published : Oct 8, 2019, 1:04 AM IST

वर्धा - कारंजा तालुक्यातील आगरगाव सावळी येथील ग्रामस्थांची वन्यप्राण्यांपासून संरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. सावळी गावातील एका युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.

भुमेश गाखरे (वय 21) या युवकाचा काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे आगरगाव सावळी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजूबाजूच्या परिसरातही या वाघाची दहशत पसरली आहे.

हेही वाचा - भुसावळ्यात सामूहिक हत्याकांडानंतर तणावपूर्ण शांतता; घटनास्थळी जमावबंदी लागू

वाघाच्या भीतीने शेतीची कामे करण्यासाठी मजूर शेतकाकडे जाण्यास तयार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शासनाने लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

सर्वेक्षण पथकातील कर्मचारीही वाघाच्या दहशतीत....
काटोल मार्गावरील बोरी फाट्यावर निवडणूक विभागाकडून स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त करण्यात आले आहे. वाघाचा हल्ला झालेल्या परिसरपासून हा परिसर जवळच असल्याने सर्वेक्षण पथकतील कर्मचारी भीतीच्या सावटाखाली रात्र काढत आहे.

Intro:mh_war_arvi_tiger_fear_vis1_mch10015

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार

- आगरगाव सावळी येथील शेतकऱ्यांची मागणी
- वाघाच्या हल्ल्यात गावकऱ्यांच्या मृत्यूने भीतीचे वातावरण

- अगरगाव सावळी येथील ग्रामस्थांचे शेकडोच्या संख्येत तहसीलदाराना निवेदन

वर्धा - कारंजा तालुक्यातील आगरगाव सावळी येथील ग्रामस्थांनी वन्यप्राण्यापासून व संरक्षण मागणी जोर धरू लागली आहे. एन निवडणुकीजा तोंडावर असतांना वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे संतप्त गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देत वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. यासाठी आज तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे.

येथील 21 वर्षीय युवक भुमेश गाखरे वय 21 याचा काही दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात वाघाची आजूबाच्या परिसरात असल्याची दहशत पसरली आहे. यावर लवकरात लवकर बंदोबस्त करून वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. आगरगाव सावळी येथील शेतकरी भीतीच्या सावटा खाली जगात आहे.

शेतीचे कामे असतांना मजूर शेतकाकडे जाण्यास तयार नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यासाठी शासनाने लवकर बंदोबस्त करण्याची मागणी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा सुद्धा इशारा निवेदनात दिला आहे.

पथकातील कर्मचारी काढतायत वाघाच्या दहशतीच्या रात्र....

काटोल मार्गावरील बोरी फाट्यावर निवडणूक विभागाकडून स्थिर सर्वेक्षण पथक सीमेवर लावण्यात आले आहे. वाघाचा हल्ला झालेल्या परिसरपासून हा परिसर नजीकच्या असल्याने पथकतील कर्मचारी रात्री भीतीदायक वातावरणात रात्र काढत आहे. यामुळे पथकांच्या ठिकाणी वाहन देण्याची मागणी केली आहे.Body:भुपेश बारंगे आर्वी मतदार संघ जि.वर्धाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.