ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे, पण समितीकडून होणार चौकशी - suspension cancel of those students

विद्यार्थ्यांनी आजच्या देशातील विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामूहिक पत्र लेखन करून कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यात विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहिता सुरू असल्याने सामूहिक पत्र लेखनाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत नकार दिला. त्यांनी कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली नाही, असेही सांगण्यात आले होते.

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा
author img

By

Published : Oct 13, 2019, 8:27 PM IST

वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील प्रकारावर तापलेले वातावरण पाहता विद्यापीठ प्रशासनाने कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. या बैठकीत सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले. यात विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा विचार करता हे निलंबन मागे घेण्यात आले, असे सांगण्यात येत आहे. शिवाय यात संबंधित घटनेतील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यात एक समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

suspension cancel of those students in wardha university
आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे

हेही वाचा - एफएटीएफ : पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा काळ!

विद्यार्थ्यांनी आजच्या देशातील विविध विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सामूहिक पत्र लेखन करून कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यात विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहिता सुरू असल्याने सामूहिक पत्र लेखनाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत नकार देण्यात दिला. त्यांनी कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली नाही, असेही सांगण्यात आले होते. यावर परवानगी नाकारली असताना सामूहिक धरणे देत केलेला प्रकार आचारसंहिता तसेच विद्यापीठ प्रशासना शिस्त भंग करणारा असल्याने निलंबनाची करवाई केली, असे सांगण्यात आले होते.

हेही वाचा - 'कर्नाटक सीमेवर आमचं गाव म्हणून होतंय दुर्लक्ष', रस्त्याच्या मागणीसाठी शिंदेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

अनुशासन आणि अभ्यासपूर्व वातावरण टिकून राहावे केवळ चुकीसाठी शिक्षा देऊन चालणार नाही म्हणून हे निलंबन मागे घेण्यात आले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून आहे. या चौकशी समितीत सर्व संवर्गातील प्राध्यपकांचा समावेश असेल. तसेच यात घटनेच्या दिवसाचे चित्रीकरण पाहुन प्रकार करणाऱ्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर त्यांच्याकडून चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा - तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; नातेवाईकांची तरुणाच्या आजीला मारहाण

ही बैठकीत कुलपती प्रा. रजनीशकुमार शुक्ल, विद्यालयातील विभाग प्रमुख, कुलानुशासक, विद्यार्थी निवास अधीक्षक यांच्यासह अनेक पदाधिकारी प्राध्यापक बैठकीला उपस्थित होते.

Intro:वर्धा
mh_war_hindi_vidyapith_nilmban_mage_vis_7204321

आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे, पण समितीकडून होणार चौकशी

वर्धा - महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यलयातील प्रकारावर तापलेले वातावरण पाहता विद्यापीठ प्रशासनाने एक बैठक घेतली. कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत सहा विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेतले. यात विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा विचार करता हे निलंबन मागे घेण्यात आले असे सांगण्यात येत आहे. शिवाय यात संबंधित घटनेतील विद्यार्थ्यांचा शोध घेऊन यात एक समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांनी आजच्या देशातील विविध विषयांवर पंतप्रधान मोदी यांना सामूहिक पत्र लेखन करून कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली होती. यात विद्यापीठ प्रशासनाने आचारसंहिता सुरू असल्याने सामूहिक पत्र लेखनाची परवानगी देता येणार नाही, असे सांगत नकार देण्यात आला. त्यांनी कांशीराम यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याची परवानगी मागितली नाही असेही सांगण्यात आले होते. यावर परवानगी नाकारली असताना सामूहिक धरणे देत केलेला प्रकार आचारसंहिता तसेच विद्यापीठ प्रशासना शिस्त भंग करणारा असल्याने निलंबनाची करवाई केली असे सांगण्यात आले होते.

यावर ही कारवाई जातीय सुडबुद्धितून झाल्याचा आरोप करत निलंबन मागे घेण्याची मागणी केली होती. शिवाय अनेक संघटना या विद्यार्थ्यांचा पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. एवढेच काय काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. यामुळे विद्यापीठ प्रश्नासनावर इतर ठिकाणी असणाऱ्या विद्यालयात या विरोधात बंड होण्याची शक्यता वाढली यामुळे ही कारवाई मागे घेतली असल्याचे बोलले जात आहे.

यामुळे प्रशासनाने जरी विद्यार्थ्यांचा भविष्याचा विचार करत असल्याचे सांगितले. ही बैठक कुलपती प्रो रजनीशकुमार शुक्ल, विद्यालयातील विभाग प्रमुख, कुलानुशासक, विद्यार्थी निवास अधीक्षक यांच्यासह अनेक पदाधिकारी प्राध्यापक बैठकीला उपस्थित होते. यात अनुशासन आणि अभ्यासपूर्व वातावरण टिकून राहावे केवळ चुकीसाठी शिक्षा देऊन चालणार नाही म्हणून हे निलंबन मागे घेण्यात आले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असून आहे. या चौकशी समितीत सर्व संवर्गातील प्राध्यपकांचा समावेश असेल. तसेच यात घटनेच्या दिवसाचे त्रीकरण पाहुन प्रकार करणाऱ्यांची ओळख पटवली जाईल. यानंतर त्यांच्याकडून चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहेत.

यामुळे सध्याच्या काळात हे प्रकरण निलंबन मागे घेऊन शांत केले असले तरी चौकशीत काय पुढे येईल. यातून कोणावर कारवाई होईल. तसेच प्रशासनाला आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारींवर ते काय निर्णय घेतात. त्यात कारवाई होईल का? आणि काय? या सगळ्याचे उत्तर येत्या काळात मिळणार असले तरी त्याची वाट पाहावी लागणार आहे. कदाचित निवडणुका संपल्यानंतर होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.