ETV Bharat / state

केंद्रावर पोहचूनही परीक्षेला परीक्षार्थी मुकले...आतमध्ये न घेतल्याचा आरोप

वर्ध्याच्या न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर 30 ते 40 परीक्षार्थीना प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा परीक्षा निश्चित वेळेच्या अगोदरच पोहचून नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

author img

By

Published : Jan 20, 2020, 2:17 AM IST

न्यु इंग्लिश स्कुल
न्यु इंग्लिश स्कुल

वर्धा - रविवारी विविध केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ दोन वाजताची होती. यासाठी वीस मिनिट अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचणे गरजेचे होते. वर्ध्याच्या न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर 30 ते 40 परीक्षार्थीना प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा परीक्षा निश्चित वेळेच्या अगोदरच पोहचून नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर केंद्र प्रमुखांकडून परीक्षार्थी उशिरा परिक्षा केंद्रावर दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

केंद्रावर पोहचूनही परीक्षेला मुकले परीक्षार्थी

राज्य शिक्षक पात्रता परीक्षा वर्ध्यातील चार केंद्रावर घेण्यात आली. यात सकाळच्या सत्रात पेपर-1 परिक्षा पार पडली. यामध्ये पेपर एकसाठी 1566 विद्यार्थी परिक्षेत बसले. तेच दुसऱ्या पेपर साठी 1248 विद्यार्थी प्रवेशित होते. दरम्यान, न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर काही विद्यार्थी पोहचले असता त्यांना आतमध्ये घेतल्या गेले नाही. यावेळी 1 वाजून 40 मिनीटांनी पोहचले. पण प्रत्यक्षात 1.30 वाजताच परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्वाना माहिती देऊनही परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा - अमरावतीच्या सायकल मॅरेथॉनमध्ये खासदार नवनीत राणांनी चालवली सायकल

परीक्षा केंद्रावर नियमांना धरून पारदर्शक पद्धतीने परिक्षा घेतली जाते. यात कोणत्याही परिक्षार्थीला जाणीव पूर्वक प्रवेश नाकारला जात नाही. वेळेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. जे उशिरा आले त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. असे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले.

या सगळ्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर संताप व्यक्त केला. परीक्षा केंद्रावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. अखेर 30 ते 40 विद्यार्थी हे पेपर देण्यापासून मुकले.

हेही वाचा - शिर्डी-पाथरी वाद : नाना पटोलेंची प्रतिक्रिया...

Intro:mh_war_tet_exam_pkg_7204321

केंद्रावर पोहचूनही परीक्षेला परीक्षार्थी मुकले...आतमध्ये न घेतल्याचा आरोप

आज विविध केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. यामध्ये दुपारच्या सत्रातील पेपरची वेळ दोन वाजताची होती. यासाठी वीस मिनिट अगोदर परीक्षा केंद्रावर पोहचणे गरजेचे होते. वर्ध्याच्या न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर 30 ते 40 परीक्षार्थीना प्रवेश नाकारण्यात आला आहे. हा परीक्षा निश्चित वेळेच्या अगोदरच पोहचून नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तेच केन्द्र प्रमुखाकडून परीक्षार्थी उशिरा आल्याचे सांगतले जात आहे.

राज्य शिक्षक पात्रता परीक्षा वर्ध्यातील चार केंद्रावर घेण्यात आली. यात सकाळच्या सत्रात पेपर 1 परीक्षा पार पडली. यामध्ये पेपर एकसाठी 1566 विद्यार्थी परीक्षेत बसले. तेच दुसऱ्या पेपर साठी 1248 विद्यार्थी प्रवेशित होते. दरम्यान न्यु इंग्लिश स्कुल येथील केंद्रावर काही विद्यार्थी पोहचले असता त्यांना आतमध्ये घेतल्या गेले नाही. यावेळी 1 वाजून 40 मिनीटांनी पोहचले. पण प्रत्यक्षात 1.30 वाजताच परीक्षा केंद्रावर प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. सर्वाना माहिती देऊनही परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

तेच परीक्षा केंद्रावर नियमामा धरून पारदर्शक पद्धतीने घेतली जाते. यात कोणत्याही परिक्षार्थीला जाणीव पूर्वक प्रवेश नाकारला जात नाही. वेळेत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. जे उशिरा आले त्यांना प्रवेश नाकारण्यात आला असल्याचे शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी ईटीव्ही भारतला सांगितले.

या सगळ्या प्रकरणात विद्यार्थ्यांनी परिक्षाकेंद्र बाहेर संताप व्यक्त केला. परीक्षा केंद्रावर बराच वेळ गोंधळाची परिस्थिती पाहायला मिळाली. अखेर 30 ते 40 विद्यार्थी हे पेपर देण्यापासून मुकले.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.