ETV Bharat / state

इकडून तिकडे जाणाऱ्याला जनता माफ करत नाही- रणजित कांबळे

author img

By

Published : Oct 25, 2019, 9:57 PM IST

Updated : Oct 25, 2019, 10:48 PM IST

देवळी मतदारसंघात रणजित कांबळे सलग पाचव्यांदा विजयी झाले. विजयी झाल्यानंतर ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी समीर देशमुख यांच्यावर टीका केली.

काँग्रेस आमदार रणजित कांबळे

वर्धा - देवळी मतदारसंघाचा इतिहास पाहता काँग्रेसच्या पाठीशी राहणार मतदार आहे. यापूर्वी काँग्रेसला दिवंगत प्रभाताई राव नंतर दहाव्यांदा तर माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांना सलग पाचव्यांदा विजय मिळाला. विशेष म्हणजे जुने रेकॉर्डमोडत यंदा 35 हजार मताधिक्याने सेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा पराभव केला. पक्षांतर करणाऱ्या जनता माफ करत नाही, म्हणत रणजित कांबळे यांनी विरोधकाला टोला लगावला.

मतदार जागृत झाला आहे. सत्तेसाठी जे लोक इकडून तिकडे जातात त्यांना पाठिंबा देत नाही. जे 24 लोक काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत गेले त्यातले 19 उमेदवार पराभूत झाले. जनता इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांना माफ करत नाही. विशेष म्हणजे कांबळे यांच्या विरोधात असणारे उमेदवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी आमदारकी लढवण्यासाठी सुरुवातीला भाजपमध्ये प्रयत्न केला. नंतर शिवसेनेत गेले, आमदारकीची तिकीट मिळवली. पण दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता न आल्यान तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

काँग्रेस आमदार रणजित कांबळे

मोदी लाटेतही गड टिकवला, यंदाही मतांची मुसंडी -

रणजित कांबळे यांच्या पूर्वी त्यांची मावशी प्रभाताईराव या सुद्धा पाच वेळा देवळी मतदार संघातून निवडून आल्या होत्या. एकदा फक्त काँग्रेसचा पराभव पाहता आत्तापर्यंत दाहव्यांदा काँग्रेस निवडून आली. यासाठी महत्वाचे म्हणजे मजबूत संघटन, कार्यकते आणि युवक काँग्रेसची भक्कम अशी टीम याचे हे श्रेय आहे. विकासचा अर्थ म्हणजे केवळ रस्ते नाही तर तर सामान्य माणसाचे छोटे छोटे प्रश्न सुटले पाहिजेत, बहुतांश हे प्रश्न टाळले जातात. त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागते. मात्र, मूलभूत गरजा असनारे प्रश्न सुटले पाहिजेत.

राष्ट्रवादीतील काही लोकांनी केला विरोधात प्रचार -

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले समीर देशमुख हे सेनेत आले असले तरी त्यांचे वडील हे राष्ट्रवादीत होते. एरवी एकत्र बसणारे सुरेश देशमुख हे रणजित कांबळे यांचे जवळचे संबंध होते.मात्र, यंदा पुत्र प्रेमापोटी त्यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी रणजित कांबळे यांच्या विरोधात काम केले. असले असले तरी खरे राष्ट्रवादीचे लोकांना त्यांचेच काम केल्याचेही सांगितले.

Intro:वर्धा

इकडून तिकडे जाणाऱ्याला जनता माफ करत नाही- माजी राज्यमंत्री रणजित कांबळे

वर्ध्यातील देवळी मतदारसंघाचा इतिहास पाहता काँग्रेसच्या पाठीशी राहणार मतदार संघात आहे. यापूर्वी काँग्रेसला दिवंगत प्रभाताई राव नंतर दाहव्यांदा तर माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांना सलग पाचव्यांदा विजय मिळाला. विशेष म्हणजे जुने रेकॉर्डमोडत यंदा 35 हजार मताधिक्याने सेना आणि भाजपच्या बंडखोर उमेदवाराचा पराभव केला. पक्षांतर करणाऱ्या जनता माफ करत नाही म्हणत विरोधकला टोला लावला.

मतदार जागृत झाला आहे. सत्तेसाठी जे लोक इकडून तिकडे जातात त्यांना पाठिंबा देत नाही. जे 24 लोक काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजप शिवसेनेत गेले त्यातले 19 उमेदवार पराभूत झाले. जनता इकडून तिकडे उडी मारणाऱ्यांना माफ करत नाही. विशेष म्हणजे कांबळे यांच्या विरोधात असणारे उमेदवार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष समीर देशमुख यांनी आमदारकी लढवण्यासाठी सुरवातीला भाजपमध्ये प्रयत्न केला. पण नंतर शिवसेनेत गेले, आमदारकीची तिकीट मिळवली. पण दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवता न आल्यान तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

मोदी लाटेतही गड टिकवला, यंदाही मतांची मुसंडी....

रणजित कांबळे यांच्या पूर्वी त्यांची मावशी प्रभाताईराव या सुद्धा पाच वेळा देवळी मतदार संघातून निवडून आल्या होत्या. एकदा फक्त काँग्रेसचा पराभव पाहता आत्तापर्यंत दाहव्यांदा काँग्रेस निवडून आली. यासाठी महत्वाचे म्हणजे मजबूत संघटन, कार्यकते आणि युवक काँग्रेसची भक्कम अशी टीम याचं हे श्रेय आहे. विकासचा अर्थ म्हणजे केवळ रस्ते नाही तर तर सामान्य माणसाचे छोटे छोटे प्रश्न सुटले पाहिजे. बहुतांश हे प्रश्न टाळले जातात. कारण त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागतात. पण मूलभूत गरजा असनारे प्रश्न सुटले हे सुटले पाहिजे.

राष्ट्रवादीतील काही लोकांनी केला विरोधात प्रचार

राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले समीर देशमुख हे सेनेत आले असले तरी त्यांचे वडील हे राष्ट्रवादीत होते. एरवी एकत्र बसणारे सुरेश देशमुख हे रणजित कांबळे यांचे जवळचे संबंध होते. पण यंदा पुत्र प्रेमापोटी त्यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी रणजित कांबळे यांच्या विरोधात काम केले. पण असले असले तरी खरे राष्ट्रवादीचे लोकांना त्यांचेच काम केल्याचेही सांगितले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.
Conclusion:
Last Updated : Oct 25, 2019, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.