ETV Bharat / state

गांधीजींच्या भूमीतून पंतप्रधान मोदींची लोकसभा प्रचाराला सुरवात - Gandhiji

सुधीर मनगंटीवार यांनी राहुल गांधींच्या ७२ हजार देण्याच्या घोषणेवर टीका केली. ते कधी काय बोलतात हे समाजत नाही आहे, असे ही ते म्हणाले. काँग्रेस त्यांच्या कामात नापास झाली आहे. ५० वर्ष सत्ता असताना सुध्दा प्रश्न सोडू शकले नाहीत.

गांधीजींच्या भूमीतून पंतप्रधान मोदींची लोकसभा प्रचाराला सुरवात
author img

By

Published : Mar 31, 2019, 8:28 PM IST

वर्धा - पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात होत आहे. लोकससभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात खऱ्या अर्थाने उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महात्मा गांधींच्या विचाराच्या पवित्र भूमीतून सभा होणार आहे. त्यावेळी काँग्रेस सत्तेसाठी नसून सेवेसाठी होती असा गांधींचा विचार असणाऱ्या पवित्र भूमीतून सभा होणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हणत राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

गांधीजींच्या भूमीतून पंतप्रधान मोदींची लोकसभा प्रचाराला सुरवात

यावेळी बोलतांना त्यानी राहुल गांधींच्या ७२ हजार देण्याच्या घोषणेवर टीका केली. ते कधी काय बोलतात हे समाजत नाही आहे, असे ही ते म्हणाले.काँग्रेसची स्थापना ही स्वतंत्र आणि सेवेसाठी आहे. सत्तेसाठी नाही काँग्रेस विसर्जित केली पाहिजे, पण सत्तेसाठी प्रेम असणाऱ्यांनी गांधीजींचे सुद्धा ऐकले नाही. काँग्रेस त्यांच्या कामात नापास झाली आहे. तेव्हाचे भाषण आणि आजचे भाषण सारखे आहे. ५० वर्ष सत्ता असताना सुध्दा प्रश्न सोडू शकले नाहीत.

आता कोणत्याही परस्थितीत देशात काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकत नाही हे माहीत असल्याने मनात येईल ते बोलत सुटले आहेत. ७२ हजार देतो असे ते सांगतात. पण देशात सत्ता आली नाही, तर काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यात ७२ हजार देऊ यावर बोलत नाहीत असे बोलत सडकून मुनगंटीवार यांनी टीका केली.

७५० कोटी लोकांच्या यादीत सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत विजयी झाल्यावर ते ७५० कोटी जनतेचा शक्तीशाली नेता म्हणून २०२४ मध्ये इथे पुन्हा येतील असा आत्मविश्वास दाखवत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बोलले.

Intro:गांधीजींच्या भूमीतून पंतप्रधान मोदींची लोकसभा प्रचाराला सुरवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्रातील पहिली सभा वर्ध्यात होत आहे. लोकससभेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरवात खऱ्या अर्थाने उद्या पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. महात्मा गांधींच्या विचाराच्या पवित्र भूमीतून सभा होणार असून काँग्रेस सत्तेसाठी नसून सेवेसाठी होती असा गांधींचा विचार असणाऱ्या पवित्र भूमीतून सभा होणार असल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

यावेळी बोलतांना त्याना राहुल गांधींच्या 72 हजार कोटीच्या घोषणेवर टीका केली. कधी काय बोलतात हे समाजत नाही आहे.
काँग्रेसची स्थापना ही स्वतंत्र आणि सेवेसाठी आहे. सत्तेसाठी नाही काँग्रेस विससर्जीत केली पाहिजे, पण सत्तेसाठी प्रेम असणाऱ्यांनी गांधीजींचे सुद्धा ऐकले नाही. काँग्रेस त्यांचा कामात नापास झाली आहे. तेव्हाचे भाषण आणि आजचे भाषण सारखे आहे. 50 वर्ष सत्ता असतांना प्रश्न सोडू शकले नाही.

आशा कोणत्याही परिस्थिती देशात काँग्रेसचा पंतप्रधान होऊ शकत नाही हे माहीत असल्याने मनात येईल ते बोलत सुटले. 72 हजार कोटी, देतो असे सांगतात. पण देशात सत्ता आली नाही, तर काँग्रेस सत्ता असलेल्या राज्यात 72 हजार देऊ यावर बोलत नाही असे बोलत सडकून टीका केली आहे.

750 कोटी लोकांच्या यादीत सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकावर आहे. या निवडणुकीत विजयी झाल्यावर ते 750 कोटी जनतेच्या शक्तिशाली नेता म्हणून 2024 मध्ये इथे पुन्हा येतील असा आत्मविश्वास दाखवत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बोलले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.