ETV Bharat / state

वर्ध्यात घरफोडी करणारे आरोपी जेरबंद, साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

वर्ध्यातील कृष्ण नगर, राधा कॉलनी, पिपरी मेघे पद्मावती नगर, शिक्षक कॉलनी आणि नालवाडी या परिसरातील नागरिक बाहेरगावी गेल्यावर हे चोरटे घरात शिरून हात साफ करत होते. सामूहिकरित्या त्या परिसरात जाऊन पाळत ठेवायचे. घरात रात्री कोणीच नाही हे माहीत झाल्यावर त्या घरात चोरी करत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे.

वर्ध्यात घरफोडी करणारे आरोपी जेरबंद, साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Aug 13, 2019, 8:04 AM IST

वर्धा - शहरात बंद घरांना सावज करत चोरीचे प्रकार सुरू होते. मात्र, आता वर्धा पोलिसांना चोरट्याना जेरबंद करण्यात यश आले आहे. रामानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० घरफोड्यांची कबुली चोरट्यांनी दिली आहे. त्याच्याकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वर्ध्यात घरफोडी करणारे आरोपी जेरबंद, साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

वर्ध्यातील कृष्ण नगर, राधा कॉलनी, पिपरी मेघे पद्मावती नगर, शिक्षक कॉलनी आणि नालवाडी या परिसरातील नागरिक बाहेरगावी गेल्यावर हे चोरटे घरात शिरून हात साफ करत होते. सामूहिकरित्या त्या परिसरात जाऊन पाळत ठेवायचे. घरात रात्री कोणीच नाही हे माहीत झाल्यावर त्या घरात चोरी करत असल्याची कबुली चोरट्यांनी दिली आहे. राजू राम दांडेकर आणि रामू देविदास मुळे, मारोती राम लष्कर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

चोरट्यांकडून कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या असे 100 ग्राम सोन्याचे दागिने, तर कमरपट्टा, पैंजण, वाटी ग्लास चम्मचा आदी 600 ग्राम चांदीचे साहित्य आणि साडेचार हजार रोख असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती ठाणेदार अशोक चौधरी यांनी ईटीव्ही भारताला दिली. ही कारवाई ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे एएसआय शंकर भलावी, संतोष कुकुडकर, निलेश करडे, धर्मेंद्र अकाली यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला आहे.

Intro:वर्धा
दहा घरफोड्यामधील साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
- वडार वस्तीतील चोरट्याना अटक
- शहरातील बंद घरांना करत होते सावज

वर्धा - वर्धा शहरात बंद घरांना सावज करत चोरटे हात साफ करत होते. याच चोरट्याने जेरबंद करत चौकशी केलीं. या त्यांनी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील 10 घरफोडयांची कबुली दिली. यात त्यांचाकडून साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सोने अंडी चांदीचा समावेश आहे.

वर्ध्यातील कृष्ण नगर, राधा कॉलनी, पिपरी मेघे पद्मावती नगर, शिक्षक कॉलनी तसेच नालवाडी या परिसरातील नागरिक हे बाहेरगावी गेले असता या चोरटे घरात शिरून हात साफ करत असे. यात घरातील सोन्याचे चांदीचे दागिने मिळेल ते घेऊन पोबारा करत. सामूहिक रित्या जाऊन पाळत ठेवून घरात रात्री कोणीच नाही हे माहीत पडताच त्या घरात चोरीचा काम करत असल्याचे कबुली दिली असून राम नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 घरफोडीची माहिती दिली. यात राजू राम दांडेकर आणि रामू देविदास मुळे, मारोती रामा लष्कर या तिघांनावर कारवाई करण्यात आली आहे.

यात चोरट्यांकडून सोन्याच्या दागिन्यांना कानातले, मंगळसूत्र, अंगठ्या असे 100 ग्राम सोन्याचे दागिने तसेच चांदीचे कमरपट्टा, पैंजण, वाटी ग्लास चम्मच आदी 600 ग्राम चांदीचे साहित्य आणि साडेचार हजार रोख असा साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती ठाणेदार अशोक चौधरी यांनी इटीव्ही भारताला दिली.

ही कारवाई ठाणेदार अशोक चौधरी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे एएसआय शंकर भलावी, संतोष कुकुडकर, निलेश करडे, धर्मेंद्र अकाली यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्यात प्रयत्न केलेत.
Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.