ETV Bharat / state

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार - गुन्हा

अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा मुलींच्या आणि अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या मुलांवर अत्याचार करत होता.

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार
author img

By

Published : Jul 27, 2019, 6:02 PM IST

वर्धा - शहरातील एका अल्पवयीन मुलाने 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मुलगा अश्लिल कृत्य करताना आजीला दिसल्यामुळे सदर घटना उघड झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन मुलाकडून 3 अल्पवयीन मुलींसह एका मुलावर अत्याचार, वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

याबाबत अधिक माहिती अशी, की अत्याचार करणारा अल्पवयीन मुलगा मुलींच्या आणि अल्पवयीन मुलाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन या मुलांवर अत्याचार करत होता. त्यानंतर एके दिवशी हा प्रकार मुलाच्या आजीने पाहिल्यामुळे ही धक्कादायक घटना उजेडात आली.

या अल्पवयीन 17 वर्षीय मुलाने लैंगिक माहिती सांगून मुलावर अत्याचार केला. त्याप्रमाणचे त्याने घरात कोणी नसताना इतर 3 मुलींवरही अत्याचार केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात रामनगर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हा प्रकार मागील 1 वर्षापासून सुरू असून यामध्ये आणखी किती जणांवर अत्याचार करण्यात आला आहे, हे तपासात समोर येणार आहे. मात्र, या प्रकारावरून मुलांना शालेय लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे समोर आले आहे.

Intro:
वर्ध्यातील धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलांकडून अल्पवयीन तीन मुलीसह एका मुलावर अत्याचार

वर्धा - शाळकरी मुलांच्या माध्यमातून धक्कादायक घटना पुढे येताना दिसत आहे. वर्ध्यात एक 11 वर्षाचा मुलगा अश्किल कृत्य करत असतांना आजीला दिसला. त्यांनतर धक्कादायक माहिती उघडकीस आले. कमी वयात चुकीच्या मार्गाने मिळाले ज्ञान किती धोकादायक असते उघडकीस आले. आजीने हा प्रकार रामनगर पोलिसात पोहचला. हे सगळं एका 17 वर्षीय अल्पवयी मुलाचे कृत्य असल्याचे समोर आले. तसेच यात पीडित हे तीन 12 ते 14 वर्षाच्या मुलीसह 11 वर्षच्या मुलावर अज्ञानाचा फायदा घेत अत्याचार केल्याचे उघडकीस आले.

मराठी चित्रपट बालक या चित्रपटातून लैंगिक शिक्षक किती महत्वाचे आहे हे मांडण्यात आले. मात्र हे शिक्षण मिळत नसून चुकीच्या मार्गाने मिळणाऱ्या शिक्षण सर्रास वाढता मोबाईलचा उपयोग यातून अश्लीलतेकडे वळताना कोवळी चिमुकली मुले केव्हाच गुन्हेगारिकडे वळली हे कळलेच नाही.

17 वर्षीय मुलाने या 11 वर्षाच्या पीडित मुलाला अश्लीलबाबीच्या गोष्टी सांगितल्या. यातुज त्यांचावर अत्याचारही केला. घरात कोणी नसताना इतर तीन मुली ज्यामध्ये 12 ते 14 वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. त्यांच्या सोबतही चुकीच्या पद्धतीने घरात कोणी नसतांना अत्याचार केल्याचे आज चौकशी दरम्यान उघडकीस आले. यामुळे रामनगर पोलिसानी पीडितांच्या तक्रारीवरून विविध कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार दिसते त्यापेक्षा बराच गंभीर प्रकार आहे. हे प्रकार मागील एक वर्षपासून सुरू असून कित्येक जनांसोबत हे प्रकार केले हे तपासात उघडकीस येणार. पण यावरून पुन्हा लैंगिक शिक्षणाची गरज असल्याचे समोर आले.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.