ETV Bharat / state

वर्ध्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी - निलेश उमाटे

निलेश उमाटे (वय 40) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर प्रतिभा उमाटे (वय 35) या जखमी झाल्या आहेत.

वर्ध्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी
author img

By

Published : Jun 22, 2019, 10:09 PM IST

वर्धा - हिंगणघाट तालुक्यातील सगुणा कंपनीजवळ वाळू भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे. या अपघाताप्रकरणी हिंगणघाट पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वर्ध्यामध्ये वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक; पतीचा मृत्यू, पत्नी जखमी

निलेश उमाटे (वय 40) यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. तर प्रतिभा उमाटे (वय 35) या जखमी झाल्या आहेत. हे पती-पत्नी पवनार येथून मोटरसायकलने दारोडा गावाकडे येत होते. त्यावेळी वाळूने भरलेल्या (MH-31-CB-9858) ट्रकने या दुचाकीला जोरात धडक दिली. यामुळे दुचाकी ट्रकखाली आली. यामध्ये निलेश उमाटे आणि प्रतिभा गंभीर जखमी झाले. दोघांना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, निलेश यांची परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सेवाग्रामला नेत असताना वाटेतच निलेश यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील वाळू घाटावर वाहतूक करणाऱ्या ट्रकची गती वाढलेली आहे. अवैधरित्या चालणाऱ्या या वाहतुकीमुळे अपघातातील मृत्यूंच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षातली ही तिसरी घटना आहे.

Intro:वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, पतीचा मृत्यू पत्नी जखमी

हिंगणघाट तालुक्यातील सगुणा कंपनीजवळ वाळू भरलेल्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने पतीचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी आहे. हा अपघात आज सकाळी घडला असून हिंगणघाट पोलिसानी गुन्हा नोंद केला आहे. यात अद्याप अटक केली नव्हती. निलेश उमाटे वय 40 मृतकाचे नाव तर प्रतिभा उमाटे वय 35 असे जखमींचे नाव आहे.

पवनार येथून मोटरसायकलने दारोडयाकड़े जाताना पती पत्नीच्या दुचाकीला वाळू भरलेल्या ट्रकने जबर धडक दिली. यात दुचाकी ही ट्रक खाली आली. यात दुचाकी चालक निलेश उमाटे आणि पत्नी प्रतिभा गंभिर जखमी झाले. दोघाना हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पति गंभीर जखमी असल्याने पुढील उपचारार्थ सेवाग्रामला नेत असतांना वाटेतच निलेश उमाटे यांचा मृत्यू झाल्याचे सेवाग्राम रुग्णलायत पोहचताच डॉक्टरांनी सांगितले.

निलेश हा शेतातील काम करून कुटुंबाचा गाडा हाकलत होता. आज वणी(लहान )मार्गे दारोडा जाताना ट्रक क्रमांक MH 31, CB 9858 ने त्यांना जोरदार धडक दिली. याघटनेने कुटुंबावर मात्र मोठे संकट ओढवले. त्याचा मागे पत्नी, वृद्ध आई, आणि एक भाऊ आहे.
जिल्ह्यात वाळू घाटावर चालणाऱ्या ट्रकची गती वाढलेली आहे. अवैध रित्या चालणाऱ्या या वाहतुकीने अपघात होऊन मृत्यूच्या घटनेत वाढ झाली आहे. यंदाच्या सालातीलही तिसरी घटना आहेBody:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.