ETV Bharat / state

वर्ध्यात अस्वलाच्या शावकाचा जंगली कुत्र्यांनी पाडला फडशा

वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पात अस्वलाच्या शावकाचा जंगली कुत्र्यांनी फडशा पाडला आहे.

अस्वलाचे अवशेष
author img

By

Published : May 10, 2019, 3:31 PM IST

वर्धा - सेलू तालुक्यातील न्यू बोरच्या २८३ नंबरच्या कक्षात अस्वलाच्या शावकाचे अवशेष दिसून आले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती पाहता अस्वलाच्या या शावकाची जंगली कुत्र्यांनी शिकार केली असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

अस्वलाचे अवशेष

अस्वलाचे हे शावक मादी असून ती ४ ते ५ महिन्याची असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच जंगलातील वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देत पंचनामा केला.

व्याघ्र प्रकल्पातील तलावात हे शावक पाण्याचा शोधात आले असावे. मात्र, यावेळी जंगली कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला असेल आणि त्यात त्याचा मृत्यू झाला असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेवरून जंगलातील वन्यप्राणी किती सुरक्षित आहे. यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Intro:वर्धा
R_MH_9_MAY_WARDHA_ASWAL_MRUTYU_VIS_1

अस्वलच्या शावकाचा जंगली कुत्र्यांनी पाडला फडशा

वर्ध्यातील सेलू तालुक्यातील न्यु बोरच्या 283 नंबरच्या कक्षात अस्वलाच्या शावकाचे अवशेष दिसून आले. यात शावकाचे जंगली कुत्र्यांनी फडशा पाडल्याचे प्राथमिक अंदाजवरून दिसून आल्याचे बोलाले जात आहे. यात जंगलात वन विभागाच्या कर्मचऱ्याना दिसताच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत पंचनामा केला.

अस्वलीचे शावक मादी असून हे चार ते पाच महिन्याच्या असल्याचे बोलाले जात आहे. व्याघ्र प्रकल्पाचा

शावकाचा जंगली कुत्र्याच्या हल्ल्यात झूंज देत मुत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यावरुन जंगलातील वन्यप्राणी किती सुरक्षित आहे. यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. या भागातील तलावात हे शावक पाण्याचा शोधात आले असावे. याच वेळी जंगली कुत्र्यांनी हल्ला चढवला. अवघे चार ते पाच महिन्याचे हे शावक स्वतःचा बचाव न करू शकल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. यात सुरवातीला शवकाचे जागेवरचा पंचनामा करत प्रकरणाची नोंद घेतली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.