ETV Bharat / state

ना...ना...नाटकी नरेंद्र मोदीला चहा विकायला पाठवा - राजू शेट्टी

मी कोल्हापुरी माणूस आहे. लढणारा माणूस आहे. अंगावर आले तर शिंगावर घेणार माणूस आहे. या नरेंद्र मोदींनी विश्वासघात केला. चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला. आता बदला घ्यायचा असेल तर मत पेटीतून घ्या आणि या चहा विकाणाऱ्याला पुन्हा चहा विकायला पाठवा, अशी टीका शेट्टी यांनी मोंदीवर केली.

वर्ध्यात बोलताना खासदार राजू शेट्टी
author img

By

Published : Apr 6, 2019, 12:10 PM IST

वर्धा - पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीं या फसव्या माणसाने काय काय आश्वासने दिली होती? याचीच आठवण करून देण्यासाठी आलो आहे. अनेक चुकीचे धोरण या ना.. ना.. नाटकी नरेंद्र मोदींनी राबवले, असे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी जीभ सावरली. काँग्रेस अडघाडीच्या उमेदवार चारूलता टोकस यांचा प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी वर्ध्यातील स्वालंबी मैदानावर ते बोलत होते.

वर्ध्यात बोलताना खासदार राजू शेट्टी

गेल्या २०१४ मध्ये ७ हजार रुपये कापसाला भाव देऊ म्हणाले. मात्र, कापसाची वाट लावली. सोयाबीन तुरीचे तेच हाल झाले. शेतकरी उध्वस्त झाले. शेतकरी मेला. मात्र, व्यापारी विकायला आला की माला-माल झाला, असे धोरण गेल्या ५ वर्षात दिसले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. त्यांना शेतकऱ्यांचा कडकडाट लागणार, असेही ते म्हणाले.

मी कोल्हापुरी माणूस आहे. लढणारा माणूस आहे. अंगावर आले तर शिंगावर घेणार माणूस आहे. या नरेंद्र मोदींनी विश्वासघात केला. चहा विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला. आता बदला घ्यायचा असेल तर मत पेटीतून घ्या आणि या चहा विकणाऱ्याला पुन्हा चहा विकायला पाठवा, अशी टीका शेट्टी यांनी मोंदीवर केली.

Intro:पोपट या विशेष प्रोग्रॅमसाठी वापरता येईल.
R_MH_5_APR_WARDHA_RG_SABHA_RAJU SHETTI
या नावाने बाईट फाईल FTP केली आहे.
PLS चेक.

ना...ना...नरेंद्र मोदी नाटकी माणसाला चाय विकाला पाठवा- राजू शेट्टी

पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदीं या फसव्या माणसाने काय काय आश्वासने दिली होती. याचीच आठवण करून देण्यासाठी आलो असल्याचे म्हणत स्वाभिमान शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी भाषणाला सुरवात केली. अनेक चुकीचे धोरण ना ना नाटकी नरेंद्र मोदींनी केले असे म्हणाले.

ते काँग्रेस अडघाडीच्या उमेदवार चारूलता टोकस यांचा प्रचारार्थ राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वावलंबी मैदानावर बोलताना जीभ सावरली असे म्हणत ना....ना... करत नरेंद्र मोदींना नाटकी म्हणाले.

2014 मध्ये 7 हजार रुपये कापसाला भाव देऊ म्हणाले मात्र कापसाची वाट लावली. सोयाबीन तुरीचे तेच हाल झाले. शेतकरी उध्वस्त झाले. शेतकरी मेला मात्र व्यापारी विकायला आला की माला माल झाला असे धोरण पाच वर्षात दिसले. शेतकर्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या. शेतकऱ्यांचा कडकडाट लागणार.

यावेळी शेट्टी म्हणाले मी कोल्हापुरी माणूस आहे, लढणारा माणूस आहे, अंगावर आलं तर शिंगावर घेणार माणूस आहे असे ही म्हणाले.... या नरेंद्र मोदींनी विश्वास घात केला. चाय विकणारा माणूस देशाचा पंतप्रधान झाला. आता बदला घ्यायचा असेल तर मत पेटीतून घ्या आणि या चाय विकाणाऱ्याला पुन्हा चाय विकायला पाठवा असे म्हणत टीका केली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.