ETV Bharat / state

तीन दिवसाच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू, उष्माघात झाल्याचा संशय

जिह्ल्यातील समुद्रपूर तालुक्यात तीन दिवसांच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रसिका कैलास नारनवरे अस मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांनी दिली.

तीन दिवसाच्या चिमुकली पाठोपाठ आईचा मृत्यू
author img

By

Published : Jun 1, 2019, 3:09 PM IST

Updated : Jun 1, 2019, 3:16 PM IST

वर्धा - जिह्ल्यातील समुद्रपूर तालुक्यात तीन दिवसांच्या चिमुकलीपाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. दोघींचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रसिका कैलास नारनवरे अस मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तापमानाचा पारा उच्चांक गाठत असून तापमान 47 अंशावर जाऊन पोहचले आहे. रसिकाला २२ मे रोजी प्रसूतीसाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २३ मे रोजी तिने चिमुकलीला जन्म दिला. त्यानंतर रसिका बाळासोबत घरी पोहोचली असता बाळाची प्रकृती अचानक बिघडली. चिमुकलीला लागलीच हिंगणघाट येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता बाळाचा मृत्यू झाला.

तीन दिवसाच्या चिमुकली पाठोपाठ आईचा मृत्यू

मुलीच्या मृत्यूनंतर शुक्रवारी रसिकाची प्रकृती ढासळली. तीव्र तापाने ती अस्वस्थ होऊ लागली. घरच्यांनी तिला लगेच गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. मात्र उपचारादरम्यान रसीकाचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण स्पष्ट होईल, अशी माहिती गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांनी दिली.

Intro:mh_war_maylekicha_mrutyu_vis1_720432

तीन दिवसाच्या चिमुकली पाठोपाठ आईचा मृत्यू

-३ दिवसातच बाळाची प्रकृती ढासळल्याने मृत्यू

- दोघींचाही उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय

- पाच दिवसांपूर्वी चिमुकली तर शुक्रवारी आईचा मृत्यू

वाढलेलं तापमान लोकांच्या जीवावर उठू लागले आहे. समुद्रपूर तालुक्यात तीन दिवसांच्या चिमुकली पाठोपाठ आईचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघींचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने उष्णतेचा गंभीर परिमाण दिसू लागले आहे. या घटनेमुळ गावात हळहळ व्यक्त होत आहे.रसिका कैलास नारनवरे अस मृत महिलेचं नाव आहे.

एकीकड तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. सर्वाधिक तापमान म्हणून 47 अंशावर जाऊन तापमान पोहचले आहे. तर दुसरीकडे वाढत तापमान नागरिकांच्या मायलेकीच्या जीववर बेतले आहे. समुद्रपूर तालुक्यात मागील १५ दिवसात चार लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथे जन्माला आलेल्या चिमुकलीच्या तीन दिवसातच मृत्यू झाला. तेच शुक्रवारी संध्याकाळी तिच्या आईचा मृत्यू झाला.दोघांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे.शव विच्छेदनाच्या अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल.

समुद्रपूर तालुक्यातील कोरा येथील रसिका कैलास नारनवरे ही प्रसूतीकरीता माहेरी मंगरूळला आली होती. २२ मे रोजी रसिकाला प्रसूतीसाठी वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. २३ मे रोजी तिने चिमुकलीला जन्म दिला. २६ मे रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. महिला बाळासोबत घरी पोहचली असता बाळाची अचानक बिघडली. त्या जन्मलेल्या चिमुकलीला लागलीच हिंगणघाट येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले असता बाळाचा मृत्यू झाला. बाळाचा मृत्यू प्राथमिक अंदाजानुसार उष्माघाताने झाला असल्या
रसिकाचे आई वडील गुलाब डडमल सांगत आहे.

मुलीचा मृत्यूनंतर शुक्रवारी रसिका माहेरी असताना संध्याकाळी तिचीही प्रकृती ढासळली. तीव्र तापाने ती अस्वस्थ होऊ लागली. घरच्यांनी तिला लगेच गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. उपचारादरम्यान संगीताचा मृत्यू झाला. संगीताचा मृत्यू सुद्धा उष्मघाताने झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल अशी माहिती गिरडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर नरेंद्र वानखेडे यांनी दिली.

नावजात चिमुकलीच्या मागोमाग आईचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नारनवरे कुटुंबियांसह डडमल कुटुंबियांना पोरगी आणि नात गेल्याने दुखाचा डोंगर कोसळलं आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
Last Updated : Jun 1, 2019, 3:16 PM IST

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.