ETV Bharat / state

नव्याने लावलेल्या विद्युत मीटरमुळे बिलात वाढ; नागरिकांमधून संताप

महावितरण कंपनीकडून जुने मीटर खराब असल्याचे सांगत नवीन मीटर लावण्यात आले आहेत. हे नवीन मीटर  खराब आहेत. या नवीन मीटर बसवल्यानंतर युनिटमध्ये वाढ झाल्याने जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप युवा परिवर्तन संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

author img

By

Published : Jun 19, 2019, 9:02 PM IST

नव्याने लावलेल्या विद्युत मीटरमुळे बिलमध्ये वाढ; नागरिकांमधून संताप

वर्धा - महावितरण कंपनीकडून जुने मीटर खराब असल्याचे सांगत नवीन मीटर लावण्यात आले आहेत. हे नवीन मीटर खराब आहेत. या नवीन मीटर बसवल्यानंतर युनिटमध्ये वाढ झाल्याने जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप युवा परिवर्तन संघटनेच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे. या प्रकरणी शुक्रवारी घेराव घालण्याचा इशारा युवा परिवर्तन संघटनेने दिला आहे.

युवा परिवर्तन संघटनेचे निहाल पांडे पत्रकार परिषदेत बोलताना....

जिल्ह्यात जळपास तीन लाखांच्या घरात विद्युत कनेक्शन आहे. सगळीकडे तीन महिन्यापूर्वी महावितरणने विद्युत मीटर बदलले जात आहेत. मीटर खराब असून मीटरचे पैसे सुद्धा जनतेकडून घेण्यात येत आहे. या मीटरमधून चुकीचे रिडींग येत त्यामुळे मीटरचे बिल वाढवून येत आहे. या माध्यमातून वर्ध्यात दर महिन्याला १० ते १२ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप युवा परिवर्तनचे निहाल पांडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी लवकरच आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.

संघटनेकडून ऊर्जामंत्री यांना दिलेल्या क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचेही संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. या प्रकरणातून जनतेची पिळवणूक करून लुटणाऱ्या पैशात ऊर्जामंत्रीही सहभागी तर नाही ना? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

Intro:mh_war_vadhiv_miter_bill_vis1_7204321
नागरिकांना देतायत वाढीव विद्युत बिल, नव्याने लावलेल्या मिटरमुळे बिल वाढले

- महावितरणने लावलेले मीटर खराब असल्याचा आरोप

- युवा परिवर्तन की आवाज संघटना घालणार घेराव

वर्धा - मागील तीन महिन्यांपासून शहरातील नागरिकांना अवाढव्य विद्युत बिल आकारले जात आहे. महावितरणने कंपनीकडून जुने मीटर खराब असल्याचे सांगत नवीन मीटर लावले जात आहे. हे नवीन मिटर मात्र खराब असल्याचा आरोप केला जात आहे. या नवीन मीटर नंतर युनिटच्या वावरात वाढ झाल्याने जनतेची पिळवणूक होत असल्यासाचा आरोप युवा परिवर्तन संघटनेच्या वतीने होत आहे. आहे. शुक्रवारी घेराव घालण्याचाही इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे.

जिल्ह्यात जळपास तीन लाखांच्या घरात विद्युत कनेक्शन आहे. सगळीकडे तीन महिन्यापूर्वी महावितरणने विद्युत मीटर बदलाविले घाट चालवला आहे. मीटर खराब असून मीटर चे पैसे सुद्धा जनतेकडून घेण्यात येत आहे. या मीटर मधून चुकीचे रिडींग येत त्यामुळे मीटरचे बिल वाढवून येत आहे. या माध्यमातून वर्ध्यात दरमहिन्याला १० ते १२ कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप युवा परिवर्तनचे निहाल पांडे यानी पत्रकार परिषदेतून केला असुन लवकरच या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

संघटनेकडून ऊर्जामंत्री यांना दिलेल्या क्रमांकावर तक्रार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याचेही संघटनेच्या वतीने सांगितले जात आहे. जनतेची पिळवणूक करून लुटणाऱ्या पैशात ऊर्जा मंत्री सुद्धा सहभागई तर नाही ना असा सवाल उपस्थित केला जात आहे. आरोप होत आहे. Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.