ETV Bharat / state

चराईदरम्यान कडब्याच्या मुळा खाल्ल्याने 14 गायींना विषबाधा; ४ गायी दगावल्या - poisoining

विरुळ आकाजी येथे सकाळी गावातील गुराख्याने जवळपास १०० गायी घेऊन चाराईसाठी गेला. दुपारी अचानक गायीनी माना टाकल्या. तर काही जमिनीवर लोळल्या. हे चित्र पाहताच गुराख्याने गायींनी काहीतरी खाल्ल्याचे लक्षात येताच याची माहिती गावात दिली. त्यानंतर गायी मालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले.

चराईदरम्यान कडब्याच्या मुळा खाल्ल्याने 14 गायींना विषबाधा; ४ गायी दगावल्या
author img

By

Published : May 13, 2019, 9:24 PM IST

वर्धा - आर्वी तालुक्यातील विरुळ आकाजी येथे जंगलात चराईसाठी गेलेल्या गायींनी कडब्याच्या धांड्याचा मुळा खाल्ल्याने १४ गायींना विषबाधा झाली असल्याची माहिती पशुवैदकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. यात चार गाईंचा मृत्यू झाला असून दहा गायींची प्रकृती गंभीर आहे. याची माहिती मिळताच जनावरांवर उपचार सुरू करत पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. योग्य वेळी उपचार मिळाल्याने इतर गायींना जीवनदान मिळाले आहे.

चराईदरम्यान कडब्याच्या मुळा खाल्ल्याने 14 गायींना विषबाधा; ४ गायी दगावल्या

विरुळ आकाजी येथे सकाळी गावातील गुराख्याने जवळपास १०० गायी घेऊन चाराईसाठी गेला. दुपारी अचानक गायीनी माना टाकल्या. तर काही जमिनीवर लोळल्या. हे चित्र पाहताच गुराख्याने गायींनी काहीतरी खाल्ल्याचे लक्षात येताच याची माहिती गावात दिली. त्यानंतर गायी मालकांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. यावेळी विषबाधा झाल्याचे कळताच उपचार सुरू केले, मात्र तोपर्यंत चार गायी दगावल्या होत्या. इतर गायींवर उपचार सुरू आहेत.

गावातील सुनील सालनकार यांनी रखरखत्या उन्हात आजारी पडलेल्या जनावरांसाठी टॅकरने पाण्याची व्यवस्था केली. सर्व जनावरांना पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने उपचाराला मदत झाली.

Intro:R_MH_13_MAY_WARDHA_GAYINCHA_MRUTYU_VIS_1

बाईट व्हिजवल सोबत जोडला आहे.

चराईदरम्यान कडब्याच्या मुळा खाल्ल्याने 14 गायींना विषबाधा

- चार गाईंचा मृत्यू, दहा गाईंची प्रक्रुती गंभीर
- पशुवैदकीय अधिकाऱ्यांचा औषधोपचाराने गायींचे जीव वाचले

आर्वी तालुक्यातील विरुळ आकाजी येथे जंगलात चराईसाठी गेल्या होत्या. यावेळी गायीच्या खाण्यात कडब्याच्या धांड्याच्या मुळा खाण्यात गेल्याने विषबाधा झाली असल्याचे पशुवैदकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यात चार गाईंचा मृत्यू झाला तर दहा गायींची प्रकृती गंभीर आहे. याची माहिती मिळताच जनावरांवर उपचार सुरू करत पिण्याच्या पाण्याची सोय केली. योग्य वेळी उपचार मिळाल्याने इतर गायीना जीवनदान मिळाले.

विरुळ आकाजी येथे सकाळदरम्यान गावातील गुराख्याने जवळपास १०० गायी घेऊन चाराईसाठी गेला. दुपारदारम्यान अचानक गायीनी माना टाकल्या. तर काही जमिनीवर लोळल्या. हे चित्र पाहताच गुरख्याने गायींनी काहीतरी खाल्याचे लक्षात येताच माहिती गावात दिली. ही माहिती गावकऱ्यांना मिळताच गाई मालकांनी पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावले. यावेळी विषबाधा झाल्याचे कळताच उपचार सुरू केले. तो पर्यंत मात्र चार गायी दगावल्या होत्या.

तात्काळ इतर गायीमधील विषबाधेचे लक्षणे पाहताच उपचाराला सुरवात केली. तसेच त्यांना सावलीत आणत सलाईन आणि उपचार दिले. गावातील सुनील सालनकार यांनी रखरखत्या उन्हात आजारी पडलेल्या जनावरांसाठी टॅकरने पाण्याची व्यवस्था केली. सर्व जनावरांना पाण्याची सोय उपलब्ध झक्याने उपचाराला मदत झाली. शिवाय दगावणाऱ्याच्या गायींना उपचार मिळाल्याने जनावरणाचा जीव वाचला. गोपलकाचेही आर्थिक नुकसान टळले.

Body:पराग ढोबळे, वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.