ETV Bharat / state

वर्ध्यात शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत गोठा जळून खाक - आग

वडगाव येथे सुभाष मुन यांचा बैलाचा गोठा आहे. या गोठ्याला आग लागल्याने नुकसान झाले. आग लागली त्यावेळी गोठ्यात बांधून असलेले बैल नागरिकांनी गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे या दोन बैलांचे प्राण वाचले.

शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत गोठा जळून खाक
author img

By

Published : May 29, 2019, 9:12 AM IST

वर्धा - जिल्ह्यातील समुद्रपूर वडगाव येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मरच्या तारातून निघालेल्या ठिणगीने गुरांचा गोठा जळून खाक झाला. आग वेळेतच गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी हानी टळली. आगीत सुभाष मुन यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत गोठा जळून खाक

वडगाव येथे सुभाष मुन यांचा बैलाचा गोठा आहे. या गोठ्याला आग लागल्याने नुकसान झाले. आग लागली त्यावेळी गोठ्यात बांधून असलेले बैल नागरिकांनी गोठ्याबाहेर काढले. त्यामुळे या दोन बैलांचे प्राण वाचले. मात्र, या आगीत सुभाष मुन यांची बैलगाडी, जनावरांचा चारा आणि शेतीचे साहित्य जळून भस्मसात झाले. ही आग पाहता पाहता गावातील सुनिल मुन यांच्या घरापर्यंत पोहोचली. नागरिकांनी सतर्कतेने तत्काळ पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले. नागरिकांमुळेच आज वडगाव आगीपासून थोडक्यात बचावले असून मोठी हानी टळली.

या आगीत गावातील सहा ते सात खतांचे ढिगारे जळून खाक झाले. आग वीजवितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार उघड्या तारांसंदर्भात माहिती देऊनही त्याकडे दूर्लक्ष करण्यात आले. त्यामुळी ही आग लागल्याचे गावकऱयांनी सांगितले.

Intro:शॉर्ट सर्किटनेने निघालेल्या ठिणगीतून गोठा जळून खाक

- थोडक्यात बचावले गाव
- नागरीकांच्या सर्तकतेने मोठी हानी टळली

वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर वडगाव येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास गावालगत असलेले विद्युत ट्रान्सफार्मरच्या तारातुन निघालेल्या आगीची ठिणगीने आग लागल्याचे बोलाले जात आहे. पाहता पाहता वैरणाने पेट घेत रौद्ररूप धारण केले. आग वेळेतच गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने मोठी हानी टळली. आगीत सुभाष मुन यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

वडगाव येथे सुभाष मुन यांचा बैलाचा गोठा आहे. याच गोठ्याला आग लागल्याने नुकसान झाले. आग लागली त्यावेळी गोठ्यात बांधून असलेले बैल नागरिकांनी गोठ्या बाहेर काढले. त्यामुळे या दोन बैलाचे प्राण वाचले. मात्र या आगीत सुभाष मुन यांची बैलगाडी जनावरांचा चारा आणि शेतीचे साहित्य जळून भस्मसात झाले. हि आग पाहता पाहता गावातील सुनिल मुन यांचे घरा पर्यंत पोहचली. नागरीकांच्या सर्तकतेने पाण्याचा मारा करत नियंत्रण मिळवले. तब्बल अर्धातास अर्धा तासनंतर नियंत्रण मिळवले. नागरिकांमुळेच आज वडगाव आगी पासुन थोडक्यात बचावले असुन मोठी हानी टळली.

या आगी आगीत गावातील सहा ते सात खाताचे ढिगारे जळुन खाक झाले. वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगून वेळी उघड्या तारा संबधी माहिती देउनही दुर्लक्ष करण्यात आले. याचाच परिणाम हा आगीने झालेल्या नुकसान झाले. वेळीच खबरदारी घेतली असती तर ही वेळ आली नसल्याचे गावकर्यांनकडून संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळाली.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.