वर्धा - पोलीस कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाविरुद्ध लढ्यात सहभागी झाले आहेत. या परिस्थितीत कोरोनाशी लढा देताना त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती पाहता पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे. आयएमएच्या पुढाकाराने जिल्ह्यातील सर्व पोलीस कर्मचारी, अधिकारी यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. या उपक्रमाची सुरुवात शहरातील रामनगर पोलीस ठाण्यामधून करण्यात आली.
वर्धा : कोरोनाच्या लढाईत रात्रंदिवस कर्तव्यावर तैनात पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, आयएमएचा पुढाकार - आयएमए
कोरोनाशी लढा देताना पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कर्तव्यावर असताना प्रत्यक्ष लोकांशी संपर्क येतो. या माध्यमातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती पाहता आयएमएच्या पुढाकाराने पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी मोहीम हाती घेतलेली आहे.