ETV Bharat / state

मतदार यादीत नाव सापडेना, वर्धा मतदारसंघात मतदारांचा गोंधळ - wardha

प्रशासनाकडून मतदानाची पावती पोहचू न शकल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला. ही पावती मतदारांना देणे ही प्रशासनाची जबाबदारी असून प्रशानसनाने याबाबत हलगर्जीपणा केला असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

वर्धा मतदारसंघात मतदारांचा गोंधळ
author img

By

Published : Apr 11, 2019, 12:39 PM IST

वर्धा - वर्ध्यात पहिल्या टप्प्यातील सकाळच्या दोन तासात ७.३२ टक्के मतदान झाले आहे. मात्र, या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव शोधताना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनेक मतदारांना आपले मतदानकेंद्र कोणते आहे, याची माहितीच न मिळाल्याने एकच गोंधळ उडाला आहे.

मतदान केंद्रावर येऊन मतदारांना यादीमध्ये आपल्या नावाची शोधा-शोध करावी लागली. अनेकांचे मतदान केंद्र बदलले असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ उडाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

Intro:आर्वी शहरात मोठ्या मतदान केंद्रवरवनावांची शोधा शोध
देवलीसह अनेक भागात हाच प्रकार असण्याची शक्यता.

वर्ध्यात पहिल्या टप्प्यातील सकाळच्या दोन तासात 7.32 टक्के मतदान झाले आहे. हळू हळू ही गर्दी आहे ती मतदान केंद्रावर वाढताना दिसत आहे. सुरुवातीला एकट-दुकट दिसणारी रांग होती. त्याचे स्वरूप गर्दीत रूपांतरित होत आहे. महिला असो की पुरुष असो आता आपल्या घराबाहेर पडलेल्या आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र पुढे रांगा करून लागले आहे. मात्र या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव शोधतांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .

अनेकांना घरपोच मतदान केंद्र कुठला आहे याची चिट्ठी न मिळाल्यामुळे त्याची पावती प्रशासनाच्या वतीनं सर्वच ठिकाणी वाटप न झाल्यामुळे मतदान केंद्रावर येऊन त्यांना मतदान यादी मध्ये नाव शोधावे लागत आहे. बऱ्याच जणांचे मतदान केंद्र बदलले असल्यामुळे त्यांना जुन्या ठिकाणी जिथे मतदान करत होते तिथं जाऊन पाहत आहे. तिथे सुद्धा नाव न मिळाल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. जेव्हा त्यांना कळते की दुसरीकडे आहेत त्यानंतर दुसऱ्या मतदान केंद्राकडे जाऊन ते आपले नाव शोधण्याचा प्रयत्न करत आहे. तरीसुद्धा त्यांना सुद्धा न मिळाल्याने हताश होत आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी याबाबत जिल्हाधिकार्‍यांना तक्रार करणाऱ्या सुद्धा म्हटले आहे। राजकीय पक्षांना मतदारांच्या घरी पोहोचण्याची बंदी करण्यात आली. त्या प्रशासनाकडून मतदान केंद्राची चिट्ठी पोचू न शकल्यामुळे हा संभ्रम निर्माण झाला. मतदारांची चिठ्ठी कुठल्या मतदान केंद्रावर मतदान आहे याचीही प्रशासनाने ही प्रमुख जबाबदारी असली तरी पोहोचू शकली नाही असा आरोप करण्यात येत आहे त्यामुळे हा आरोप केलेला आहे. या सुद्धा याबाबत जिल्हाधिकार्‍यांना तक्रार सुद्धा करणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले

Body:पराग ढोबळे, वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.