ETV Bharat / state

शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे - जिल्हाधिकारी

वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली. या बैठकीत खरीप हंगाम लक्षात घेता २०१९-२० साठी नियोजनाची बैठक घेत शेतकऱ्यांसाठी बियाणे-खताचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केली.

वर्ध्यात खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न
author img

By

Published : Apr 23, 2019, 8:50 PM IST

वर्धा - खरीप हंगाम लक्षात घेता २०१९-२० साठी नियोजनाची बैठक घेत शेतकऱ्यांसाठी बियाणे-खताचे नियोजन करावे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली. या बैठकीला जिल्‍हा अधीक्षक, उपसंचालक कापसे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

वर्ध्यात खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध असून दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर उद्भवल्यास कृषी विभागांनी बियाण्यांचे नियोजन करून ठेवावे. तसेच बोगस बियाण्यांच्या विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करावी. फवारणी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. १०० टक्के शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यासाठी जनजगृती करावी. तसेच विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले क नेक्शन जोडणी करून द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कृषी विभागाला दिल्या.

खरीप हंगाम २०१९-२० मध्‍ये ४ लाख २८ हजार ६२५ हेक्‍टर क्षेत्र एकुण लागवडी खाली राहणार आहे. यामध्‍ये कापूस २ लाख ३५ हजार ५०० हेक्‍टर, सोयाबिन १ लाख २५ हजार २५० हेक्‍टर तर तूर ६५ हजार हेक्‍टरवर लागवडीचा अंदाज आहे. यावर्षासाठी एकूण ७५ हजार ७६७ क्विंटल बियाण्‍यांची मागणी करण्‍यात आली आहे. यामध्ये २१ हजार ६८७ क्विंटल बियाणे महाबिजकडून तर ५४ हजार ८० क्विंटल बियाणे इतर कंपन्‍याकडून पुरविण्‍यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी १ लाख २६ हजार २७० मेट्रीक टन खताची मागणी करण्‍यात आली आहे.

Intro:R_MH_23_APR_WARDHA_KHARIP_BAITHAK_VIS_1

शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन दयावे -विवेक भिमनवार

- खरीप हंगाम आढावा बैठक संपन्‍न

- 4 लाख 28हजार हे.वर लागवडीचे नियोजन

- 75 हजार 767 क्विंटल बियाणे तर 1 लाख 26 हजार 270 मे.ट. खताची मागणी

वर्धा - खरीप हंगाम लक्षात घेता 2019-20 साठी नियोजनाची बैठक घेत शेतक-यांना बियाणे खताचे नियोजन करावे. शेतक-यांना कर्ज उपलब्ध करुन दयावे. पीक विमा अशा सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार केल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयात आज खरीप हंगाम आढावा बैठक आयोजित करण्‍यात आली. या बैठकिला जिल्‍हा अधिक्षक, उपसंचालक कापसे, जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

खरीप हंगाम लागवडीसाठी पर्याप्त बियाणे उपलब्ध असून दुबार पेरणीचे संकट शेतक-यांवर उदभवल्यास कृषि विभागांनी बियाण्याचे नियोजन करून ठेवावे. बोगस बियाण्यावर विक्रीला आळा घालण्यासाठी भरारी पथकाच्या माध्यमातून कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. फवारणी तंत्रज्ञान शेतकाऱ्यांपर्यंत पोहचवावे. 100 टक्के शेतक-यांनी पिक विमा काढण्यासाठी जनजगृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कृषी विभागाच्या दिल्या.

विद्युत वितरण कंपनीने कृषीपंपाचे प्रलंबित असलेले कनेक्शन जोडणी करुन दयावे. खरीप हंगाम 2019-20 मध्‍ये 4 लाख 28 हजार 625 हेक्‍टर क्षेत्र एकुण लागवडी खाली राहणार असून यामध्‍ये कापूस 2 लाख 35 हजार 500 हेक्‍टर , सोयाबिन 1 लाख 25 हजार 250 हेक्‍टर , तूर 65 हजार हेक्‍टरवर लागवडीचा अंदाज आहे.

यावर्षासाठी एकूण 75 हजार 767 क्विंटल बियाण्‍याची मागणी करण्‍यात आली असून 21 हजार 687 क्विंटल बियाणे महाबिज कडून तर 54 हजार 80 क्विंटल बियाणे इतर कंपन्‍याकडून पुरविण्‍यात येणार आहे. याशिवाय खरीप हंगामासाठी 1 लाख 26 हजार 270 मेट्रीक टन खताची मागणी करण्‍यात आली आहे.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.