ETV Bharat / state

अज्ञाताची धावत्या ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्या; वर्ध्यातील धक्कादायक घटना - वर्ध्यातील

वर्ध्यातील बोरगांव शिवारातील वीज वितरण कार्यालयापुढे अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. ही घटना दुपारच्या 12 वाजुन ३० मिनीटांच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्तीची धावत्या ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्या
author img

By

Published : Aug 10, 2019, 9:16 PM IST

वर्धा - बोरगाव शिवारातील वीज वितरण कार्यालयापुढे एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडलीळ आहे. एका अज्ञात व्यक्तीने धावत्या ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली.

अज्ञात व्यक्तीची धावत्या ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्या

वायगावकडून वर्ध्याच्या दिशेने ट्रक येत असताना अचानक ट्रक समोर अंदाजे 30 ते 35 वयाच्या व्यक्तीने उडी घेतली. ट्रक चालकाचा काही कळण्याच्या आतच ट्रक त्या व्यक्तीच्या अंगावरून गेला होता. घटनेची माहिती मिळताच तत्काळ शहर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आला आहे. मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. शहर पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

Intro:वर्ध्यात धक्कादायक प्रकार, अज्ञाताची धावत्या ट्रक समोर उडी घेत आत्महत्या

वर्धा - वर्धेच्या बोरगाव मेघे परिसरात अज्ञात व्यक्तीने धावत्या ट्रक समोर उडी घेऊन आत्महत्या केली. वर्ध्यातील बोरगांव शिवारातील वीज वितरण कार्यलयापुढे हा अंगाचा थरकाप उडवणारा प्रकार अनेकांनी उघड्या डोळ्यांनी पहिला. दुपारच्या साडे 12 वाजताच्या सुमारास घडली.

वायगांव कडून वर्धेच्या दिशेने ट्रक येत असताना अचानक ट्रक समोर अंदाजे 30 ते 35 वयाच्या व्यक्तीने धावत्या ट्रेकसमोर उडी घेतल्याने काही कळले नाही. ट्रक चालकाचा काही लक्षात येताच ट्रकत्या व्यक्तीच्या अंगावरून गेला होता. तात्काळ शहर पोलीस घटनास्थळी पोहचले. मृतदेह पोलीस वाहनात जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आला. अद्याप हा व्यक्ती कुठून आला हे कळू शकले नाही.

आशा प्रकारे ट्रक समोर एखाद्या अज्ञात व्यक्ती उडी घेऊन आत्महत्या करतो हा प्रकार समजण्यापलीकडेच आहे. हा प्रकार कशातून झाला याचा शोध पोलीस घेत आहे. मृतक व्यक्तीची ओळख पटल्याशिवाय या प्रकरणाची गूढ उकलने सध्या कठीणच आहे. यावेळी अनेकांनी हा प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने ट्रकचालक मात्र अपघात केला म्हणून बळी न जाता नागरिकांनी पोलिसानसमोर आत्महत्या केल्याची सांगितले. पोलिसानी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला.

Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.