ETV Bharat / state

'स्त्रियांच्या असुरक्षिततेमागचे कारण म्हणजे दारू'

डॉ. बंग म्हणाले, "एक निर्भया देशासमोर आली. मात्र, गावोगावी असे अनेक निर्भयाकांड घडत आहेत. यामध्ये 'आरोपी दारूच्या नशेत होता' हे मुख्य कारण अशा घटनांमध्ये दिले जाते. या घटना थांबवण्यासाठी दारुमुक्ती होणे आवश्यक आहे"

author img

By

Published : Jan 30, 2020, 8:29 PM IST

जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग
जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग

वर्धा - देशात स्त्रियांच्या असुरक्षिततेचे मुख्य कारण दारू आहे, असे वक्तव्य जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग यांनी केले आहे. स्त्रियांना मुक्तपणे समाजात वावरायचे असेल आणि त्यांचा सन्मान राखायचा असेल तर, समाज दारू मुक्त व्हायला हवा असेही ते म्हणाले. ते महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वर्ध्यात आले असता बोलत होते.

जेष्ठ गांधीवादी तथा शोधग्रामचे संचालक डॉ. अभय बंग

डॉ. बंग म्हणाले, "एक निर्भया देशासमोर आली. मात्र, गावोगावी असे अनेक निर्भयाकांड घडत आहेत. यामध्ये 'आरोपी दारूच्या नशेत होता' हे मुख्य कारण अशा घटनांमध्ये दिले जाते. या घटना थांबवण्यासाठी दारुमुक्ती होणे आवश्यक आहे"

शासनाने केवळ दारू बंदीवर न थांबता दारूमुक्तीसाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे. जगातील 26 देशांमध्ये पूर्णपणे दारूबंदी आहे. त्या देशांपासून शिकावे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

Intro:mh_war_bang_on_liquer_byte_7204321

स्त्रियांच्या असुरक्षितेचे कारण म्हणजे दारू- जेष्ठ गांधीवादी डॉ. अभय बंग

निर्भया केस देशासमोर आली, पण गावो वांगी निर्भया कांड घडत आहे.लहान लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्या जात आहे. यात लहानसे वाक्य असते तो दारू पिऊन होते. स्त्रियांचा असुरक्षिततेची मुख्य कारण दारू आहे. स्त्रियांना मुक्त समाजात वावरायचे असतील, त्याचा सन्मान राखून पराक्रम करायचा असेल तर समाज दारू मुक्त हवा असे मत जेष्ठ गांधीवादी शोधग्रामचे संचालक डॉ अभय बंग यांनी व्यक्त केले.

ते वर्ध्यातील सेवाग्राम येथे आयोजित महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ईटीव्हीसोबत बोलतांना त्यांनी दारू आणि महिलांवर होणारे अत्याचार यावर बोलले. तसेच दारुबंदीसह दारू मुक्तिसाठी विशेष प्रयत्नाची गरज असल्याचेही नमूद केले.

गडचिरोलीचा मुक्तीपथ पॅटर्न लागू करून दारू मुक्त करावी अशी मागणी आणि आवाहन केले. जगात आज 26 देशात पूर्णपणे दारू यशस्वीपणे लागू आहे. त्या देशांपासून शिकावे. त्यापद्धती पूर्ण महाराष्ट्रात लागू कराव्या तर पूर्ण महाराष्ट्र दारू मुक्त होऊ शकतो. असे ये म्हणाले.

अमेरिका इकॉनॉमिक रेविव्हने हार्वर्ड आणि जागतिक बँकेचे प्रोफेसरने एक सर्वेक्षण करून निषकर्ष काढला आहे. भारतातील ज्या ज्या भागात दारू बंदी आहे दारू 40 टक्के कमी झाली तिथे महिलांवर होणारे अत्याचार 50 टक्यांनी कमी झाले आहे. दारूबंदी अपयशी नसून अंशतः यशस्वी असते. यामुळे पूर्ण करण्यासाठू समाजाची आणि शासनाची

दारूबंदी फेल होण्याचा विषय नाही आहे. दारूबंदी अंशतः यशस्वी असते. त्याला पुढे नेण्यासाठी त्याला समाजाचे आणि शासनाची पुरेसे प्रयत्न लागतात. राजकीय इच्छाशक्ती लागते. शासन लोकाभिमुख राहणार आहे. असा मला विश्वास आहे. लोकाभिमुख शासन असेल ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करू इच्छित असेल, अत्याचार कमी करून युवकांना वाचूवु इच्छित असेल तर दारूबंदीला दारू मुक्ती म्हणजे परिवर्तीत करण्यासाठी प्रयत्न करतील असा मला विश्वास असल्याचे डॉ अभय बंग यांनी ईटीव्ही भारताला बोलतांना सांगितले.

Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.