ETV Bharat / state

वर्ध्यात तयार केली चक्क सॅनिटरी पॅडची सव्वामीटर लांब रांग; जनजागृतीसाठी महिला डॉक्टरचा प्रयत्न

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील महिला डॉक्टर अर्पिता जयस्वाल या प्रयत्न करत आहे. या डॅाक्टर महिलेने चक्क सॅनिटरी पॅडची सव्वा मीटर लांब रांगच तयार केली आहे.

वर्ध्यात तयार केली चक्क सॅनिटरी पॅडची सव्वामीटर लांब रांग
author img

By

Published : May 29, 2019, 9:29 AM IST

वर्धा - मासिक धर्म यावर आजही पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. त्यामुळे प्रगत समजत असलो तरी समाज याबाबतीत प्रगत झाला नसल्याचे चित्र आहे. यामुळेच ज्यावर साधे बोलणेही टाळले जाते, त्यावर चक्क गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील महिला डॉक्टर अर्पिता जयस्वाल या प्रयत्न करत आहे. या डॅाक्टर महिलेने चक्क सॅनिटरी पॅडची सव्वा मीटर लांब रांगच तयार केली आहे.

वर्ध्यात तयार केली चक्क सॅनिटरी पॅडची सव्वामीटर लांब रांग; जनजागृतीसाठी महिला डॉक्टरचा प्रयत्न

वर्ध्यातील डॉक्टर अर्पिता जयस्वाल या ग्रामीण भागात मासिक धर्माच्या दिवसात स्वच्छता पाळली जावी यासाठी मागील एका वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी महिलांना या दिवसात होणारा त्रास आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरण्याचा सल्ला देतात. मात्र, महिला खर्च टाळण्यासाठी घरगुती कापडाचा उपयोग करतात, मात्र यातून होणाऱ्या चुका या महिलांना गंभीर आजाराला सामोरे जात असल्याचे अनेक सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यावर तोडगा म्हणून जनजागृती करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला आहे.

यात सॅनिटरी पॅड हा शब्दसुद्धा काढायला कुचंबना होते. अर्पिता यांनी चक्क सॅनिटरी पॅडची सव्वा किलोमीटर रांग तयार करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी सेलू येथील शिवपार्वती मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये हा उपक्रम केला. यात संपूर्ण हॉलमध्ये तब्बल 50 हजारांच्या घरात सॅनिटरी पॅड एका रेषेत ठेवून जागतिक विक्रम करण्यासाठी प्रयत्न केला. यातून त्यांनी 1.230 किलोमीटर रांग तयार करुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेला नोंद घेण्यासाठी विनंती केली आहे.

यापूर्वी बंगळुरू येथे 1 किमी लांब सॅनिटरी पॅडची रांग तयार करून विश्वविक्रम नोंदवण्यात आला होता. यासाठी डॉ. अर्पिता जयस्वाल यांनी तब्बल त्यापेक्षा जास्त लांब रांग करून विक्रम करण्याचा उपक्रम केला. यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड टीमला बोलावण्याऐवजी याचे चित्रीकरण पाठवून त्यावर नोंद करण्याची विनंती केली आहे. यासाठी संस्थेने 3 महिन्यात निर्णय घेऊन कळवणार असल्याचे सांगितले.

सॅनिटरी पॅडचे मोफत करणार वाटप, जनजागृतीसाठी घेतला निर्णय

या सगळ्या प्रक्रियेत जवळपास 50 हजार सॅनिटरी पॅडचा उपयोग केला गेला. यामुळे या पॅडचा ग्रामीण भागात विद्यार्थिनी, महिलांना मोफत वाटप करणार असल्याचे डॉ. अर्पिता सांगतात. यातून जनजगृती होईल शिवाय महिला यावर बोलून आरोग्याच्या प्रश्नासाठी पुढे येतील. यातून एक नवा बदल होण्यास सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. शिवाय आरोग्यदेखील सुधारतील यासाठी डॉक्टर म्हणून आनंद असल्याचा त्या म्हणाल्या.

हा सगळा उपक्रम करताना सावंगी मेघे येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेले डॉक्टर उपस्थित होते. तसेच रेकॅार्ड नोंदवताना साक्षीदार वकील म्हणून श्यामाप्रसाद लिल्हारे, मोजणीसाठी अभियंता, अकाउटंट या टीमने सहकार्य करत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

Intro:
चक्क सॅनिटरीपॅडची सव्वा मीटर लांब रांग, विश्व विक्रमसाठी महिला डॉक्टरचा प्रयत्न

आजही मासिक धर्म यावर पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झाली नाही. त्यामुळे प्रगत समजत असलो तरी सामाज याबाबतीत प्रगत झाला नसल्याचे चित्र आहे. यामुळेच ज्यावर साधं बोलणंही टाळले जाते. त्यावर चक्क गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बनविण्यासाठी वर्ध्यातील सेलू येथील महिला डॉक्टर अर्पिता जयस्वाल या प्रयत्न करत आहे. महिलांना चांगलं आरोग्य मिळावे यासाठी काय आहे उपक्रम हे या विशेष वृत्ताततून जाणून घेऊया

वर्ध्यातील डॉकट्टर अर्पिता जयस्वाल या ग्रामीण भागात मासिकधर्मच्या दिवसात स्वच्छता पाळली जावी यासाठी मागील एक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. यासाठी त्यांनी महिलांना या दिवसात होणारा त्रास आणि स्वच्छतेसाठी सॅनिटरी पॅड वापरण्याचा सल्ला देतात. मात्र महिला खर्च टाळण्यासाठी घरगुती कापडाचा उपयोग करतात. मात्र यातून होणाऱ्या चुका या महिलांना गंभीर आजाराला समोर जात असल्याचे अनेक सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. यावर तोडगा म्हणून जनजगृती करण्यासाठी प्रयत्न सुरू केला.

यात सॅनिटरी पॅड हा शब्द सुद्धा काढायला कुचंबणा होताना त्यांनी चक्क सव्वा किलोमीटर रांग तयार करण्याचा निश्चय केला. यासाठी त्यांनी सेलू येथील शिवपार्वती मंगल कार्यलयाच्या हॉलमध्ये हा उपक्रम केला. यात संपूर्ण हॉलमध्ये तब्बल 50 हजाराच्या घरात सॅनिटरी पॅड एका रेषेत ठेवून जागतिक विक्रम करण्यासाठी प्रयत्न केला. यातून आज त्यांनी 1.230 किमी रांग तयार करुन गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड नोंदवणाऱ्या संस्थेला नोंद घेण्यासाठी विनाती केली.

यापूर्वी बंगलोर येथे 1 किमी लांब सॅनिटरी पॅडची रांग तयार करून ....विशवविक्रम.... नोंद केला होता. यासाठी डॉ अर्पिता जयस्वाल यांनी तब्बल त्यापेक्षा जास्त लांब रांगा करून विक्रम करण्याचा उपक्रम केला. यावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्स टीमला थेट बोलावत खर्च करण्याचा पर्याय टाळला. यामुळे याचे चित्रीकरण पाठवून त्यावर नोंद करण्याची विनंती केली आहे. यासाठी संस्थेने 3 महिन्यात निर्णय घेऊन कळणार असल्याचे सांगितले.

मोफत करणार वाटप, जनजगृतीसाठी घेतला निर्णय
या सगळ्या प्रक्रियेत जवळपास 50 हजार सॅनिटरी पॅडचा उपयोग केला गेला. यामुळे या पॅडचा ग्रामीण भागात विद्यार्थिनी महिलांना मोफत वाटप करणार असल्याचे डॉ अर्पिता सांगतात. यातून जनजगृती होईल शिवाय महिला यावर बोलून आरोग्याच्या प्रश्नासाठी पुढे येतील. यातून एक नवा बदल होण्यास सुरुवात होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. शिवाय आरोग्य सुधारतील यासाठी डॉक्टर म्हणून आनंद आहे अश्या त्या म्हणाल्या.
हा सगळा उपक्रम करतांना सावंगी मेघे येथे वैदकीय शिक्षण घेत असलेले डॉक्टर उपस्थित होते. तसचे कुटुंबीय रेकोर्ड नोंदवतांना साक्षीदार वकील म्हणून श्यामाप्रसाद लिल्हारे, मोजणीसाठी अभियंता, अकाउटंट, असे टीमने सहकार्य करता या उपर्कमला सहभाग नोंदवला.Body:पराग ढोबळे,वर्धा.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.