मुंबई - कोरोनाचा कहर राज्यात वाढतच असून कालच्या सर्वोच्च कोरोना रुग्णांची संख्येनंतर राज्यात गेल्या २४ तासात पुन्हा कोरोनाच्या १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. आज देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
आज निदान झालेले १२,२४८ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३९० मृत्यू यांचा तपशील असा(कंसात आज नोंद झालेले मृत्यू)
मुंबई मनपा-१०६६ (४८), ठाणे- २४७ (७), ठाणे मनपा-२१४ (३),नवी मुंबई मनपा-३४८ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३१९ (१३),उल्हासनगर मनपा-२४ (१), भिवंडी निजामपूर मनपा-२४ (२), मीरा भाईंदर मनपा-११७ (१२), पालघर-२२७ (५), वसई-विरार मनपा-२२७ (५), रायगड-२३९ (५), पनवेल मनपा-२०६ (२), नाशिक-१३६ (३), नाशिक मनपा-८०७ (९), मालेगाव मनपा-२९ (२),अहमदनगर-३९९ (१),अहमदनगर मनपा-१९९ (३), धुळे-९५, धुळे मनपा-३४ (१), जळगाव-२७३ (२४), जळगाव मनपा-५७ (४), नंदूरबार-२६, पुणे- ५१७ (१७), पुणे मनपा-१४३३ (५८), पिंपरी चिंचवड मनपा-१०६६ (२०), सोलापूर-३२७ (७), सोलापूर मनपा-८० (३), सातारा-२५७ (८), कोल्हापूर-३०७ (८), कोल्हापूर मनपा-१३७ (५), सांगली-६९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-२४० (६), सिंधुदूर्ग-२७ (२), रत्नागिरी-१०३ (२), औरंगाबाद-१६५ (७), औरंगाबाद मनपा-११५ (२), जालना-११० (१), हिंगोली-३१ (२), परभणी-२१ (४), परभणी मनपा-५३ (३), लातूर-१७८ (८), लातूर मनपा-१०१ (४), उस्मानाबाद-१६१ (१), बीड-२३५ (१), नांदेड-१४१ (३), नांदेड मनपा-१ (२), अकोला-४२, अकोला मनपा-२६, अमरावती-१४, अमरावती मनपा-५४, यवतमाळ-८८ (१०), बुलढाणा-८६ (३), वाशिम-४२, नागपूर-११६ (३), नागपूर मनपा-४८८ (३७), वर्धा-२३ (१), भंडारा-२, गोंदिया-२८ (१), चंद्रपूर-१८, चंद्रपूर मनपा-१३, गडचिरोली-५ (१), इतर राज्य २३.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.
राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील
- *मुंबई:* बाधीत रुग्ण- (१,२३,३८२) बरे झालेले रुग्ण- (९६,५८६), मृत्यू- (६७९९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९७), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९,७००)
*ठाणे:* बाधीत रुग्ण- (१,०४,९३५), बरे झालेले रुग्ण- (८१,०९५), मृत्यू (३००८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०,८३१)
*पालघर:* बाधीत रुग्ण- (१८,४०८), बरे झालेले रुग्ण- (१२,१७९), मृत्यू- (४२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५८०५)
*रायगड:* बाधीत रुग्ण- (२०,१४३), बरे झालेले रुग्ण-(१५,६५८), मृत्यू- (५१०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९७३)
*रत्नागिरी:* बाधीत रुग्ण- (२११९), बरे झालेले रुग्ण- (१४०५), मृत्यू- (७८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६३६)
*सिंधुदुर्ग:* बाधीत रुग्ण- (४८९), बरे झालेले रुग्ण- (३४६), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३४)
*पुणे:* बाधीत रुग्ण- (१,१३,००४), बरे झालेले रुग्ण- (६९,९३०), मृत्यू- (२७२८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०,३४६)
*सातारा:* बाधीत रुग्ण- (५६७९), बरे झालेले रुग्ण- (३४८२), मृत्यू- (१७२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२०२४)
*सांगली:* बाधीत रुग्ण- (४६८७), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (१२४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२५७७)
*कोल्हापूर:* बाधीत रुग्ण- (८८८५), बरे झालेले रुग्ण- (३३४७), मृत्यू- (२१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५३२०)
*सोलापूर:* बाधीत रुग्ण- (११,७१२), बरे झालेले रुग्ण- (६८४१), मृत्यू- (५८०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२९०)
*नाशिक:* बाधीत रुग्ण- (२०,५९७), बरे झालेले रुग्ण- (१२,६२१), मृत्यू- (५६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७४०७)
*अहमदनगर:* बाधीत रुग्ण- (९१११), बरे झालेले रुग्ण- (४९२८), मृत्यू- (९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०८६)
*जळगाव:* बाधीत रुग्ण- (१४,४३८), बरे झालेले रुग्ण- (९७६७), मृत्यू- (६११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०६०)
*नंदूरबार:* बाधीत रुग्ण- (९२३), बरे झालेले रुग्ण- (५१५), मृत्यू- (४३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६५)
*धुळे:* बाधीत रुग्ण- (४०६३), बरे झालेले रुग्ण- (२५४१), मृत्यू- (१२७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३९३)
*औरंगाबाद:* बाधीत रुग्ण- (१६,२९८), बरे झालेले रुग्ण- (१०,६६०), मृत्यू- (५४५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५०९३)
*जालना:* बाधीत रुग्ण-(२४६०), बरे झालेले रुग्ण- (१६१८), मृत्यू- (८६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५६)
*बीड:* बाधीत रुग्ण- (१६७१), बरे झालेले रुग्ण- (५५५), मृत्यू- (३१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (१०८५)
*लातूर:* बाधीत रुग्ण- (३६३८), बरे झालेले रुग्ण- (१५३५), मृत्यू- (१४६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१९५७)
*परभणी:* बाधीत रुग्ण- (१०२८), बरे झालेले रुग्ण- (४६०), मृत्यू- (३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२९)
*हिंगोली:* बाधीत रुग्ण- (७८६), बरे झालेले रुग्ण- (५४६), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२३)
*नांदेड:* बाधीत रुग्ण- (३०८१), बरे झालेले रुग्ण (१०८३), मृत्यू- (१०७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८९१)
*उस्मानाबाद:* बाधीत रुग्ण- (२२४९), बरे झालेले रुग्ण- (८५८), मृत्यू- (६२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१३२९)
*अमरावती:* बाधीत रुग्ण- (२८०९), बरे झालेले रुग्ण- (१९३०), मृत्यू- (८२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९७)
*अकोला:* बाधीत रुग्ण- (२९८१), बरे झालेले रुग्ण- (२४४७), मृत्यू- (१२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (४०४)
*वाशिम:* बाधीत रुग्ण- (९३०), बरे झालेले रुग्ण- (५६१), मृत्यू- (१८), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५१)
*बुलढाणा:* बाधीत रुग्ण- (१९००), बरे झालेले रुग्ण- (१०९०), मृत्यू- (५२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७५८)
*यवतमाळ:* बाधीत रुग्ण- (१४६६), बरे झालेले रुग्ण- (९६०), मृत्यू- (४४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६२)
*नागपूर:* बाधीत रुग्ण- (८५८५), बरे झालेले रुग्ण- (२७५६), मृत्यू- (२३०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (५५९८)
*वर्धा:* बाधीत रुग्ण- (२८०), बरे झालेले रुग्ण- (१७७), मृत्यू- (९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (९३)
*भंडारा:* बाधीत रुग्ण- (३७२), बरे झालेले रुग्ण- (२४३), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७)
*गोंदिया:* बाधीत रुग्ण- (५४४), बरे झालेले रुग्ण- (३१४), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२६)
*चंद्रपूर:* बाधीत रुग्ण- (७३५), बरे झालेले रुग्ण- (३८२), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३५२)
*गडचिरोली:* बाधीत रुग्ण- (४२०), बरे झालेले रुग्ण- (३०८), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (११०)
*इतर राज्ये:* बाधीत रुग्ण- (५२४), बरे झालेले रुग्ण- (०), मृत्यू- (५४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४७०)
*एकूण: बाधीत रुग्ण-(५,१५,३३२) बरे झालेले रुग्ण-(३,५१,७१०),मृत्यू- (१७,७५७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(३०७),ॲक्टीव्ह रुग्ण-(१,४५,५५८)*