ETV Bharat / state

कोल्हापूरात 24 तासांत एकही रुग्ण नाही; 1696 अहवाल निगेटीव्ह

गेल्या 12 दिवसांपासून कोल्हापूरात दररोज कोरोनाबधित रुग्णांची वाढ होत होती. मात्र आता त्याला ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासांत रुग्ण कोल्हापुरात आढळलेला नाही. तसेच, तब्बल 1 हजार 762 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. हे सर्व अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

kolhapur corona news
कोल्हापूर कोरोना न्यूज
author img

By

Published : May 27, 2020, 7:50 AM IST

कोल्हापूर - गेल्या 12 दिवसांपासून कोल्हापुरात दररोज कोरोनाबधित रुग्णांची वाढ होत होती. मात्र आता त्याला ब्रेक लागला आहे. गेल्या 24 तासात कोल्हापुरात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. तब्बल 1 हजार 762 अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाले आहेत. रविवारी सकाळी 10 ते मंगळवारी रात्री 8 पर्यंतचे हे 1 हजार 762 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 1 हजार 696 अहवाल कोल्हापुरातील आहेत तर 66 अहवाल सिंधुदुर्गचे आहेत. हे सर्व अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाल्याने जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 378 वरच थांबली आहे.

तालुका, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे -

आजरा- 32
भुदरगड- 49
चंदगड- 25
गडहिंग्लज- 13
गगनबावडा- 6
हातकणंगले- 4
कागल- 11
करवीर- 11
पन्हाळा- 20
राधानगरी- 48
शाहूवाडी- 119
शिरोळ- 5
नगरपरिषद क्षेत्र- 10
कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373

आणि पुणे -1, सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 378 आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.