ETV Bharat / state

ठाण्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रे विकणारा तस्कर जेरबंद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ देशी पिस्तूल, २ देशी कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या एका तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. त्याला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून अटक केली आहे. गोविंद अर्जुन सिंह भगोरिया (वय २६), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेश राज्यामधील देवास गाव येथील रहिवासी आहे.

ठाण्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रे विकणारा तस्कर जेरबंद
author img

By

Published : Mar 29, 2019, 6:52 PM IST

ठाणे - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ देशी पिस्तूल, २ देशी कट्ट्यासह ३ जिवंत काडतुसे विकण्यासाठी आलेल्या एका तस्कराला जेरबंद करण्यात आले आहे. त्याला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून अटक केली आहे. गोविंद अर्जुन सिंह भगोरिया (वय २६), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा मध्य प्रदेश राज्यामधील देवास गाव येथील रहिवासी आहे.

ठाण्यात अवैधरित्या शस्त्रास्त्रे विकणारा तस्कर जेरबंद

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर परिमंडळ ४ च्या हद्दीत अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी हद्दीतील सर्वच पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी २ दिवसांपूर्वीच आशीष पाल आणि करण गवई या दोघांनाही गस्ती दरम्यान ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून ९५ हजार रुपयांचे एक पिस्तूल हस्तगत करत त्यांना अटक केली होती. याच धर्तीवर उलहासनगर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना १ तरूण पिस्तूल विक्री करण्यासाठी शहाड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला.

गुरुवारी दुपारच्या सुमाराला एक तरुण संशयितरित्या आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील बॅगेची झडती घेतली. त्यामध्ये १ देशी बनावटीचे पिस्तूल, २ देशी कट्ट्यासह ३ काडतुसे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तस्कर गोविंद हा सध्या उल्हासनगरमधील शांतीनगर परिसरात वास्तव्य करत आहे. आता पोलीस हे अग्निशस्त्र तो कोणाला विकण्याच्या तयारीत होता तसेच त्याचा उद्देश काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपी गोविंद याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:1 देशी पिस्तुल, 2 देशी कट्यासह 3 जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तस्करावर झडप

ठाणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक देशी पिस्तूल दोन देशी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या तस्कराला उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शहाड रेल्वे स्थानक परिसरातून सापळा रचून अटक केली आहे गोविंद अर्जुन सिंह भगोरिया वय 26 असे अग्नी शस्त्रासह अटक केलेल्या दसराचे नाव असून तो मूळचा मध्य प्रदेश राज्यातील देवास गावातील रहिवाशी आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर परिमंडळ 4 च्या हद्दीत अनुसूचित घटना घडू नये म्हणून पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी हद्दीतील सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी , कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्याचा सूचना दिल्या होत्या,
या सूचनेनुसार विठ्ठलवाडी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी च अशीष पाल आणि करणं गवई या दोघांनाही गस्ती दरम्यान ताब्यात घेतले होते त्यांच्या कडून 95 हजार रुपयांचे एक पिस्टल हस्तगत करून अटक केली होती, याच धर्तीवर उलहासनागर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांना 1 तरूण पिस्तुल विक्री करण्यासाठी शहाड रेल्वे स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती, त्या माहिती च्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने त्या ठिकाणी सापळा रचला असता, काल दुपारच्या सुमाराला एक तरुण संशयित रित्या आढळून आला, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील बेगेची झडती घेतली, त्यामध्ये 1 देशी बनावटीचे पिस्तूल 2 देशी कट्यासह 3 काडतुसे आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन अटक केली,

या प्रकरणी उलहासनागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तस्कर गोविंद हा सध्या उलहासनागर मधील शांतीनगर परिसरात वास्तव करीत आहे, आता पोलीस हे अग्निशस्त्र तो कोणाला विकण्याच्या तयारीत होता तसेच त्याचा मसुंबा काय होता, याचा तपास पोलिस करीत आहेत, आरोपी गोविंद यास आज न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे,

सर, व्हिजवल, बाईट ftp केले आहे,

ftp folader ,, ulhasnagar pistul 29.3.19

Conclusion:उलहासनागर अग्निशस्त्र तस्कर गजाआड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.