ETV Bharat / state

ठाण्यात युवक काँग्रेसची 'एनआरयू' मोहीम, भाजपला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलन

देशभरात युवक काँग्रेने एनआरयु (नॅशनल रजिस्ट्रेशन अनएम्प्लॉयमेंट) मोहीम सुरू केली आहे. यातून काँग्रेस भाजपला घेरण्याच्या तयारीत आहे.

मोहिमेत सहभागी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते
मोहिमेत सहभागी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते
author img

By

Published : Jan 29, 2020, 12:23 PM IST

Updated : Jan 29, 2020, 12:31 PM IST

ठाणे - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएए, एनआरसी व एनपीआर विरोधात आंदोलन सुरू आहेत. दरम्यान, काँग्रेस बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे.

माहिती देताना आशिष गिरी

माझ्याकडे डीग्री आहे पण, नोकरी नाही, कुठे आहे रोजगार? असा सवाल करत युवक काँग्रेसने खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणी (एनआरयू) ही देशव्यापी मोहीम सुरू केली. महाराष्ट्रात युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा - भारत बंद : कांजुरमार्ग स्थानकावर लोकल रेल्वे अडविण्याचा प्रयत्न

Intro:ठाण्यात कोंग्रेसची बेरोजगार नोंदणी सुरु भाजप सरकार ला घेरण्यासाठी देशभर होणार आंदोलनBody: नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच सीएएविरोधात सुरू असलेलं आंदोलन आणि एनपीआरवरून वाद सुरू असतानाच, युवक काँग्रेसनं बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करून केंद्रातील भाजप सरकारला घेरण्याची रणनिती आखली आहे. रोजगार कुठे आहे? असा सवाल करत युवक काँग्रेसनं खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय बेरोजगारी नोंदणी (एनआरयू) ही देशव्यापी मोहीम सुरू केली.महाराष्ट्रात युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात येणार आहे याची माहिती काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आशिष गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
BYTE : आशिष गिरी - काँग्रेस -महाराष्ट्र प्रदेश सचिवConclusion:
Last Updated : Jan 29, 2020, 12:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.