ETV Bharat / state

शाळकरी मुलावर तरूणाचा अनैसर्गिक अत्याचार; नराधम गजाआड - thane district

शाळकरी मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील हंडी कंपाऊंड येथे घडली.

प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Nov 14, 2019, 8:56 PM IST

ठाणे - शाळकरी मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील हंडी कंपाऊंड येथे घडली. या प्रकरणी नराधमाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधमास गजाआड करण्यात आले आहे.

अर्सलान अली अहमद अन्सारी (वय 19 वर्षे, रा. हंडी कंपाउंड) असे नराधमाचे नाव आहे. त्याने सुभाष नगर, कारिवली येथील ओळख असलेल्या 4 थीत शिकणाऱ्या 9 वर्षीय शाळकरी मुलाला माती भरण्यासाठी मदत कर, असे खोटे सांगितले. त्यानंतर त्याला हंडी कंपाऊंड येथील खलदून इमारतीच्या बाजूला नेवून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्यावर अमानूष अत्याचार केला.

हेही वाचा - 'फेसबुक'वरील मैत्री पडली महागात; मैत्रिणीने घातला मित्राला गंडा

या घटनेची मुलाने पालकांना माहिती दिली असता नराधम अर्सलानच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होताच त्याला आज (गुरूवार) सायंकाळी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक अजय गंगावणे करत आहे.

हेही वाचा - झाडाझुडुपात आढळली एक महिन्याची जिवंत 'नकोशी', परिसरात खळबळ

Intro:kit 319Body:शाळकरी मुलावर नराधमाचा अमानूष अनैसर्गिक अत्याचार ; नराधम गजाआड

ठाणे :- शाळकरी मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन एका नराधमाने अनैसर्गिक अमानूष अत्याचार केल्याची घटना भिवंडीतील हंडी कंपाऊंड येथे घडली आहे. या प्रकरणी नराधमाच्या विरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून नराधमास गजाआड करण्यात आले आहे.
अर्सलाल अली अहमद अंसारी ( १९ रा.हंडी कंपाउंड ) असे अत्याचारी नराधमाचे नांव आहे. त्याने सुभाष नगर ,कारिवली येथील ओळख असलेल्या ४ थीच्या वर्गात शिकणाऱ्या नऊ वर्षीय शाळकरी मुलाला माती भरण्यासाठी मदत कर असे खोटे सांगून त्याला हंडी कंपाऊंड येथील खलदून शेठच्या बिल्डिंगच्या बाजूला नेवून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्यावर अमानूष अत्याचार केला.
या घटनेची मुलाने पालकांना माहिती दिली असता नराधम अर्सलाल याच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरचा गंभीर गुन्हा दाखल होताच त्यास गुरुवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एपीआय अजय गंगावणे करीत आहे.

Conclusion:bhiwandi
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.