ETV Bharat / state

'गणेश विसर्जनापर्यंतही जर अशीच अवस्था राहिल्यास आयुक्तांच्या घरात घुसून आंदोलन करू' - MNS State Vice President Rajesh Kadam

कल्याण-डोंबिवली शहरातील अणेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ते बुजविण्यासाठी मनसेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेला गणपतीपूर्वीच अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र शहरातल्या बहुतांश रस्त्यावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याने या निषेधार्थ आज मनसेने 'खड्डे रत्न' पुरस्काराची मिरवणूक काढली.

मनपाच्या विरोधात आंदोलन करताना मनसे कार्यकर्ता
author img

By

Published : Aug 31, 2019, 6:33 PM IST

ठाणे - गणरायाचे आगमन एक दिवसावर येऊन ठेपले आहे. मात्र कल्याण-डोंबिवली शहरातल्या अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे. याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने केडीएमसी प्रशासनाला 'खड्डेरत्न' पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारामुळे सत्ताधारी व प्रशासनाची चांगलीच गोची झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

मनपाच्या विरोधात आंदोलन करताना मनसे कार्यकर्ता

कल्याण-डोंबिवली शहरातील अणेक रस्त्यांवर खड्डे पडले आहे. ते बुजविण्यासाठी मनसेच्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेला गणपतीपूर्वीच अल्टिमेटम देण्यात आला होता. मात्र शहरातल्या बहुतांश रस्त्यावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याने या निषेधार्थ आज मनसेने 'खड्डे रत्न' पुरस्काराची मिरवणूक काढली. ही मिरवणूक डोंबिवलीतील फडके रोडपासून महापालिका विभागीय कार्यालयापर्यंत वाजत काढण्यात आली. यावेळी महापालिका कार्यालयाबाहेर पोलिसांनी मनसैनिकांना रोखून धरले होते. त्यामुळे मनसैनिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार उपहासात्मक घोषणाबाजी केली.

यानंतर महापालिकेचे अधिकारी मारुती खडके यांना खड्डे रत्न पुरस्कार सह फाटलेली शाल आणि सडक्या फुलांचा बुके भेट म्हणून देण्यात आला. गणपतीचे आगमन तर खड्ड्यातून होतच आहे. त्यातच विसर्जनापर्यंतही जर हीच अवस्था राहिली तर आयुक्तांच्या घरात घुसू, असा इशारा यावेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला आहे.

तर दुसरीकडे डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कालच डोंबिवलीतल्या रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ४५७ कोटी रुपये आणण्याची घोषणा केली होती. त्यावरही मनसेने टीका करत मुख्यमंत्री गाजर वाटतात आणि डोंबिवलीचे आमदार चॉकलेट वाटतात. त्यामुळे ते चॉकलेट आमदार असल्याची उपहासात्मक टीका, मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.

Intro:किट नंबर 319

Body:केडीएमसी प्रशासनाला मनसेने दिला 'खड्डेरत्न' पुरस्कार

ठाणे : गणरायाचे आगमन एक दिवसावर घेऊन ठेवले . मात्र कल्याण-डोंबिवली शहरातल्या अनेक रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य कायम आहे . याचा निषेध करण्यासाठी मनसे च्या वतीने केडीएमसी प्रशासनाला 'खड्डेरत्न ' पुरस्कार दिला. या पुरस्कारामुळे सत्ताधारी व प्रशासनाची चांगलीच गोची झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
कल्याण-डोंबिवली शहरात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मनसे च्या वतीने कल्याण-डोंबिवली महापालिकेला गणपती पूर्वीच अल्टिमेट दिला होता. मात्र शहरातले बहुतांश रस्त्यावर आजही खड्ड्यांचे साम्राज्य जैसे थे असल्याच्या निषेधार्थ आज मनसेने डोंबिवलीतील फडके रोड पासून महापालिका विभागीय कार्यालय पर्यंत वाजत गाजत खड्डे रत्न पुरस्काराचे मिरवणूक काढली . यावेळी महापालिका कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी मनसैनिकांना रोखून धरले होते. यामुळे मनसैनिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार उपहासात्मक घोषणाबाजी केली. यानंतर महापालिकेचे अधिकारी मारुती खडके यांना खड्डे रत्न पुरस्कार सह फाटलेली शाल आणि सडक्या फुलांचा बुके भेट म्हणून देण्यात आला. गणपतीचे आगमन तर खड्ड्यातून होतच आहे. त्यातच विसर्जनापर्यंतही जर हीच अवस्था राहिली तर आयुक्तांच्या घरात घुसू असा इशारा यावेळी मनसाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिला.
तर दुसरीकडे डोंबिवलीचे भाजप आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कालच डोंबिवलीतल्या रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल 457 कोटी रुपये आणण्याची घोषणा केली होती. त्यावरही मनसेने टीका करत मुख्यमंत्री गाजर वाटतात आणि डोंबिवलीचे आमदार चॉकलेट वाटतात , त्यामुळे हे चॉकलेट आमदार असल्याची उपहासात्मक टीका मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली आहे.
ftp fid ( 2 , vis)
mh_tha_2_kdmc_khadde_purskar_mns_2_vis_mh_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.