ठाणे - भिवंडी शहर महानगर पालिका क्षेत्रातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्यूशन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी प्रा.लि.(स्टेम) तर्फे जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे स्टेम कंपनीमार्फत भिवंडी शहराला होणारा पाणीपुरवठा बुधवारी ४ मार्चला सकाळी 9 ते गुरुवारी ५ मार्च सकाळी ९ वाजेपर्यत चोवीस तास बंद राहणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांना पुढील एक दिवस पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी याची नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करून पाणी जपून वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मण गायकवाड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
भिवंडीत बुधवारी २४ तास पाणी पुरवठा बंद; भिवंडीकरांनो पाणी जपून वापरा - Bhivaṇḍī śaharācā pāṇi puravaṭhā 24 tāsa banda 36/5000 Bhiwandi City Water Supply closed for 24 hours
भिवंडी शहर महानगर पालिके अंतर्गत होणार पाणीपुरवठा ४ मार्च सकाळी ९ पासून ५ मार्च सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. शहरातील जल वाहिन्याच्या देखभाल दुरूस्तीच्या कामामुळे हा पाणि पुरवठा बंद्द राहणार आहे.