ठाणे - सर्वोच्च न्यायालयाने विविध प्राण्यांच्या झुंजीवर बंदी घातली आहे. असे असतानाही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील सुपेगाव 'न्यू इंग्लिश मीडियम स्कूल'च्या मैदानावर बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज खेळवली गेली. दहा हजार रुपयांच्या पैजेवर ही झुंज खेळवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
भिवंडीत दहा हजाराच्या पैजेसाठी रेड्यांची झुंज; रेडा मालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - सुपेगाव 'न्यू इंग्लिश मीडियम स्कूल'
सर्वोच्च न्यायालयाने प्राण्यांच्या झुंजीवर बंदी घातलेली असतानाही, भिवंडी तालुक्यातील सुपेगाव येथे बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज खेळवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.या प्रकारामुळे प्राणी मित्रांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
दहा हजाराच्या पैजेसाठी रेड्यांची झुंज
ठाणे - सर्वोच्च न्यायालयाने विविध प्राण्यांच्या झुंजीवर बंदी घातली आहे. असे असतानाही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील सुपेगाव 'न्यू इंग्लिश मीडियम स्कूल'च्या मैदानावर बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज खेळवली गेली. दहा हजार रुपयांच्या पैजेवर ही झुंज खेळवल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
या झुंजीसाठी तालुक्यातील खालिंग गावातील रेडा मालक राकेश पाटील व रामविजय भोईर आणि आनगाव येथील संतोष काशिनाथ भोईर यांच्या रेड्यांमध्ये झुंज लावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय वायकर यांच्याशी संपर्क साधला. मौजे सुपेगाव येथे बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज खेळवण्यात आली असेल, तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे ते म्हणाले.

Intro:किट नंबर 319
Body:दहा हजाराच्या पैजेसाठी रेड्यांची झुंज; प्राण्यांशी क्रूर वर्तन करणाऱ्या रेडा मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ठाणे :- मुक्या प्राण्यांना क्रूरतेने वागू नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विविध प्राण्यांच्या झुंजीवर बंदी घातलेली आहे , असे असतानाही स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भिवंडी तालुक्यातील सुपेगाव येथील न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मोकळ्या मैदानावर बेकायदेशीरपणे रेड्याची झुंज दहा हजार रुपयांच्या पैजे वर खेळली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे, या बेकायदेशीर झुंजी लावणाऱ्या आयोजकांवर गणेशपुरी पोलिसांनी फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी प्राणिमित्र संघटनांनी केली आहे,
यापूर्वीही विविध ठिकाणी रेड्यांच्या झुंजीवर बेटिंग देखील लावल्या गेल्याचा प्रकार अनेक वेळा समोर आला असून आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहे, असे असताना गणेशपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुपेगाव येथे रेड्यांच्या झुंजीवर पैज लावून रेडा मालकांनी रेड्यांना क्रूरतेची वागणूक दिल्याचा प्रकार समोर आल्याने प्राणी मित्रांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे, खळबळजनक बाब म्हणजे झुंज आयोजकांनी शाळेच्या पटांगणात विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असताना देखील रेड्याची झुंज लावल्याचे सांगण्यात येत आहे, या झुंजी साठी तालुक्यातील खालिंग गावातील रेडा मालक राकेश पाटील व रामविजय भोईर आणि आनगाव येथील संतोष काशिनाथ भोईर यांच्या रेड्यांमध्ये झुंज खेळण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे,
याबाबत गणेशपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय वायकर यांच्याशी संपर्क साधला असता मौजे सुपेगाव येथे बेकायदेशीरपणे रेड्यांची झुंज खेळण्यात आली असेल तर त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले,
सर, व्हिडीओ डेक्स व्हॉट्सअप टाकला आहे, कृपया बातमीत वापरणे
Conclusion: