ETV Bharat / state

Solar Eclipse : सूर्यग्रहण सुरक्षितपणे पाहायचे आहे का? ठाण्यात खास सोय

मंगळवारी होणारे सूर्यग्रहण ( Solar eclipse on Tuesday) आपल्याला सुरक्षित उपाययोजना घेत पाहता येणार आहे. Amateur Astronomy Club आणि राजेश मोरे (माजी परिवहन समिती सदस्य) यांच्या सहकार्याने ठाण्यातील कोलशेत खाडी येथे सूर्यग्रहण पाहण्याचे आयोजन (solar eclipse view at Kolshet Bay ) प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले आहे.

author img

By

Published : Oct 24, 2022, 7:39 PM IST

Solar eclipse
सूर्यग्रहण ग्रहण

ठाणे : उद्या म्हणजे मंगळवारी होणारे सूर्यग्रहण ( Solar eclipse on Tuesday) आपल्याला सुरक्षित उपाययोजना घेत पाहता येणार आहे. विशेष असे असलेले हे ग्रहण पाहण्यासाठी काळजी करू नका, Amateur Astronomy Club आणि राजेश मोरे (माजी परिवहन समिती सदस्य) यांच्या सहकार्याने ठाण्यातील कोलशेत खाडी येथे सूर्यग्रहण पाहण्याचे आयोजन (solar eclipse view at Kolshet Bay ) प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, पंचागकर्ते दा.कृ. सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केले आहे.

Solar eclipse
सूर्यग्रहण

सूर्यास्त होईपर्यंत दृश्यमान : हे सूर्यग्रहण दिनांक २५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी ४: ४९ वाजता सुरू होईल आणि ५:४५ वाजता मध्यावर येईल आणि सूर्यास्त होईपर्यंत दृश्यमान ( solar eclipse last till sunset) असेल. सुरक्षित ग्रहण चष्मा वापरून आणि सोलार फिल्टरच्या साहाय्याने दुर्बिणीद्वारे सूर्यग्रहण पाहणे आवश्यक ( solar eclipse must be viewed through telescope ) असते. या सर्व गोष्टींची काळजी घेऊन, उपस्थित नागरिकांना विनामूल्य सूर्यग्रहण पाहण्याची संधी. ठाणेकरांना मिळणार आहे कोलशेत खाडीवर यासाठी व्यवस्था ही करण्यात आली आहे लहान मुलांनी विध्यार्थीना या बाबाबत माहिती देण्यात येणार आहे खगोल अभ्यासाची आवड असणाऱ्या नागरिकांनी देखील या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन दाकृ सोमण यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.