ETV Bharat / state

चप्पल घालून अद्रक साफ करणाऱ्या भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल

भाजी विक्रेता चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या भाजीविक्रेत्यावर संबधित प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

पायाने अद्रक साफ करत असताना विक्रेता
author img

By

Published : Sep 25, 2019, 9:56 PM IST

ठाणे - भाजी विक्रेता चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भिवंडी शहरातील पद्मानगर भाजी मार्केटमधील ही घटना आहे.

चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला

यापुर्वीही राज्यभरातील असे अनेक प्रकार समोर आलेले आहेत. यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने असे किळसवाणे प्रकार रोजच घडत आहेत. सध्या भिवंडीतील व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे.

हेही वाचा - ईडीने शरद पवार यांच्यावर केलेल्या कारवाईचा राज्य सरकारशी संबंध नाही - मुख्यमंत्री

या व्हिडीओत एक अद्रक विक्रेता चिखलाने माखलेली चप्पल घालून ड्रममधील अद्रक साफ करत असल्याचे दिसत आहे. एका जागृक नागरिकाला हा किळसवाणा प्रकार दिसताच त्यांनी रिक्षातून या घटनेचे चित्रीकरण केले. या भाजीविक्रेत्यावर संबधित प्रशासन कारवाई करणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

Intro:Body:घाणीत माखलेल्या पायाने अद्रक साफ करणाऱ्या भाजी विक्रेताचा व्हिडीओ व्हायरल

ठाणे :- भिवंडी शहरातील पद्मा नगर भाजी मार्केट येथे एका अद्रक विक्रेता आपल्या चपलेने पाय बडवून ड्रम मधील अद्रक पाण्याने साफ करून विकत असल्याचा किळसवाणा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. तर हा किळसवाणा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

राज्यभरात मोठ्या प्रमाणात असे अनेक प्रकार आपल्यासमोर आलेले आहेत. मुंबईतील पाणीपुरीवाला असो, गाजर विक्रेता असो, किंवा लिंबू पाणी वाला असो, यांच्यावर कोणतीही मोठी कारवाई होत नसल्याने असे किळसवाणे प्रकार रोजच समोर येत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळ असे प्रकार रोज घडत आहेत. सध्या भिवंडीत चर्चेचा विषय ठरलेला किळसवाणा व्हिडीओ समोर आला असून एक अद्रक विक्रेता चिखलाने माखलेली चप्पल ही न घाबरता, तो त्या अद्रक भरलेल्या ड्रममध्ये बुडवून साफ करत असल्याचे दिसून येत आहे. एका जागृत नागरिकाच्या हा किळसवाणा प्रकार दिसताच त्यांनी आपल्या रिक्षातून त्यांनी या घटनेचे व्हिडीओ चित्रित केला आहे. आणि सोशल मीडियावर व्हायरल केले. आता या भाजीविक्रेत्या खरच संबधित प्रशासन कारवाई करणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.