ETV Bharat / state

Mumbai APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये शेवगा, गवार, ढोबळी मिरचीच्या दरात वाढ; कोथिंबीर व मेथीचे दरही वाढले

author img

By

Published : Nov 4, 2022, 7:25 AM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे मेथी व कोथिंबीरच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे.

Mumbai APMC Market Rate
एपीएमसी मार्केट

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे मेथी व कोथिंबीरच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. १००किलोंप्रमाणे शेवग्याच्या शेंगाच्या दरात एक हजार रुपयांची वाढ झाली आहे. गवार व ढोबळी मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ४००० रुपये ते ५२०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे,४००० रुपये ते ४५०० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ५५०० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५३०० ते ६५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६००० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३५०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ५५०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३५००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९३०० रुपये ते १२००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ५५०० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १४००० रुपये ते १६००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५५०० रुपये ते ६५०० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ४३०० रुपये
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५८०० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३६०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २५०० रुपये ते ४००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
मेथी नाशिक प्रति १०० जुडया२५००रुपये ते ३५०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या ३००० रुपये ते रुपये ३५००
पालक नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या८००रुपये ते १००० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १६०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.